Dictionaries | References

मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला

   
Script: Devanagari

मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला     

स्वतःच्या अंगीं दोष असतांना इतरांस नांवें ठेवण्याचा प्रयत्न करणें. -पामो ३८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP