Dictionaries | References न नाकाला मिरच्या झोंबणें Script: Devanagari See also: नाकाला मिरच्या लागणें , नाकास मिरच्या झोंबणें , नाकास मिरच्या लागणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 नाकाला मिरच्या झोंबणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अंगाला मिरची लागली असतां अंगाची आग होते. यावरुन रागावणें नाकाला तिखट लावलें असतें तें झोंबतें व आग होते त्याप्रमाणें बोलणें वर्मी लागलें असतां अतिशय रात येणें संतापणें चडफडाट होणें चरफडणें. लाल होणें. Related Words नाकाला मिरच्या झोंबणें नाकाला मिरच्या लागणें नाकास मिरच्या झोंबणें (अंगाला) मिरच्या झोंबणें अंगीं मिरच्या झोंबणें अंगास मिरच्या लागणे झोंबणें नाकाला चुना लागणें कोंकणात मीठ आणि देशावर मिरच्या नाकाला धाका आणि कपाळाला थुंका नाकास मिरच्या लागणें नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला आपण हांसतों लोकाला, शेंबुड आपल्या नाकाला कोंकणातल्या मिरच्या घाटावर विकणें आणि घाटावरचे मीठ कोंकणांत विकणें अंगास झोंबणें मिरची झोंबणें मिरच्या गंड अंगीं कुयले झोंबणें (अंगाला) मिरच्या लागणें अंगीं मिरच्या लागणें गांडींत मिरच्या फुंकणें नाकाला चुना लावणें नाकाला जीभ लावणें नाकाला झिमोटा घालणें नाकाला पदर येणें नाकाला पदर लागणें नाकाला पदर लावणें कानाला ठणका व नाकाला औषध नाकाला नाहीं जागा, नांव चंद्रभागा आपण हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला आपण हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला उघडा उघडा खिडकी, नाकाला लागली चिरकी उघडा उघडा दार, नाकाला लागली धार वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती मी हंसें लोकाला शेंबूड आपल्या नाकाला मी हंसें लोकाला शेंबूड माझ्या नाकाला मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला मी हांसें लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती मिरची curing of chillies झोंबिनणें झोंबिनिणें झोंबिन्नणें काळजाला लागणें काळजीं लागणें झुंबणें झुंमणें नाकाक आनि आंदोळेक सोयरिक ना काळजाला चरका बसणें आपणाच्या पायाक बारा पोंती, दुसर्यांच्या किती? आपल्या पायांत घुपसली वाल, आनी हाव काढतां दुसर्याची चाल हांव हांसता लोकांक, शेंबुड म्हज्ना नाखाक जिवीं लागणें चमचमणें नाकास चुना लागणें नाकाक नत्तु जड्डु न्हयि, वटाक मिश्यो जड न्हयि नाकावर निंबू घासणें नाकावर निंबू पिळणें चिमचिमणें सांतळणें भकभग भगभक जीभ आस म्हणु नाकाक लाव नये काळजास घर पाडणें काळजास भोंक पाडणें अंगास कुयला लागणें चेचा रामरक्षा खरंगटणें झगडणें पानमागून आली व तिखट झाली नाकापेक्षां मोतीं जड खेंस विकारा सातळणें अवगळणें झटणें झणझण झोंबडा झोंबाडणें बिलगणें तंतरणे बुदवंत तीनकडे नाकाचा कांटा फिटणें सत्का झोंबरा झोंबी ओरट किराणा अंबोळी वाफा विकारी सतका चुहा ठेचा भकभक भबका भबकारा हरळा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP