Dictionaries | References

मळा

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
A plantation of fruits or vegetables, an orchard &c.: also a tract of ground fit to be so used, i.e. alluvial or rich and low and level. 2 A species of sesamum.

 पु. 
फळफळावळ , भाजीपाला इ० ची लागवड ; बागाईत .
बागाईंत पिकें करण्याची जमीन .
दुपिकी जमीन .
तिळाची एक जात . [ सं . माला ]
०ळ्याएरंड   एरंड - पुस्त्री . मळ्यांत लागवड केलेलें एरंडाचें झाड . याच्या उलट शेत एरंड ; ह्या दोहोंस अनुक्रमें मोठा एरंड आणि बारीक एरंड असेंहि म्हणतात . मळेकरी - पु .
बागाईत करणारा ; मळ्याचा मालक ; याच्या उलट शेतकरी .
मळ्याची मशागत करणारा . मळेजमीन - स्त्री . मळ्यासाठीं योग्य असलेली , बागाइती जमीन मळेवांगी - स्त्री . मळ्यात लागवड केलेलें वांग्याचें झाड . मळेवांगें - न . त्याचें फळ . मळेवाफ्याची पेरणी - स्त्री . पाऊस पडल्यानंतर केलेली पेरणी . जी जमीन पावसापूर्वी नांगरतां येत नाहीं अशा जमिनींत या प्रकारची पेरणी होते . - कृषि २२४ . मळ्यागहू - पु . मळ्यांत तयार झालेला गहूं ; पाटस्थळांत झालेला गहूं ; ह्याच्या उलट शेतगहूं .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 m  An orchard.

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP