Dictionaries | References

मन पादशाही पण दैव गांडू

मनुष्य थोर मनाचा पण दैव अनुकूल नसल्यानें तो थोरपणा दाखविण्यास वाव मिळत नाहीं. उमदा उदार माणूस दारिघ्रांत किंवा संकटांत असला तथापि त्यांतूनहि आपल्या मनाचा थोरपणा दाखवीत असेल तर योजतात.

Related Words

मन लागणें   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   दैवानें दिलें पण कर्मानें नेलें   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   मन घालणे   आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवदरीला चरत नाहीं   लंगडा तो लंगडा पण गांवाशेजारीं चरत नाहीं   सांगतां येतें पण करवत नाहीं   पाठजाळ पुरवेल पण पोटजाळ पुरवत नाहीं   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें   उत्तम शेती पण धनी असावा खेतीं   निशाणाचें (ध्वज) फडकें मोल नसतें फार, पण त्यासाठीं रण घेत झुंजार   पुरवली मीठ भाकरी, पण दुसर्‍याची नको चाकरी   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   कॉणा भिना पण थपथण्या मात्‌ भिवा   गरीबानें खाल्‍ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्‍ले तर औषधाकरितां   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   दैव खुलणें   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   मन मानेल तो सौदा   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   मन मोठें करणें   भात सोडावा पण सांथ सोडूं नये   बहुत देखिले टिळेटाळे, पण चिखलास नाहीं पाहिले डोळे   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें, पण तंगडी उंच केली नाही तर   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   मन जाणें पापा   मन जाणावें बोलानें, झाड जाणावें फुलानें   एका कानाजवळ पगडी घाल पण चालीनें चाल   आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?   विख घेववतें पण भिख घेववत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये   शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं   घी देखा पण बडगा नही देखा   जे काई पण थाय, ते सारानेज वास्‍ते   मिजास पादशाहाची पण चाकरी मशालजीची   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP