Dictionaries | References

मढें

See also:  मड , मडें


 न. प्रेत ; मुडदा ; शव . देह पडतां म्हणती मडें । - दा १३ . ६ . २३ . [ सं . मृत ; प्रा . मड ; का . मडि = मरणें ]
०पाताळावप   ( गो . ) ठार मारणें . मड्याच्या ताळ्याचें , ताळूवरचें लोणी खाणारा पु . ( ल . ) अतिशय नीच व लोभी मनुष्य . मड्यावर पाय देऊन जाणें , करणें मरणोन्मुख मनुष्याकडेहि दुर्लक्ष्य करुन ( कांहीं जरुरीच्या कामानिमित्त ) दुसरीकडे निघून जाणें . मेलें मडें आगीला भीत नाहीं कोडग्या व निगरगट्ट माणसाबद्दल योजितात . म्ह०
केश उपटल्यानें काय मडें हलकें होतें ?
( गो . ) मडें गेलें मसणा , त्याची ना वासना .
( व . ) मड्यास शृंगार नाहीं रयतेला उपकार नाहीं .
०कळा  स्त्री. 
मरणसमयीं तोंडावर येणारा फिकटपणा , पांडुरता .
( ल . ) केलेल्या गुन्ह्याच्या भीतीमुळें चेहर्‍यावर दिसणारा निस्तेजपणा .
०पंचक  न. वैशाख महिन्यांतील धनिष्ठा नक्षत्रापासून पाच नक्षत्रांचा काल ( धनिष्ठापंचक ). या अवधींत मृत्यु फार होतात .
०पेंड  न. मढ्याची जकात . - अस्पृ ३८ .
maḍhēṃ & मढेपंचक Better मडें & मडेपंचक.

Related Words

मढें   शिवेंवयलें मढें   नित्य मढें, त्याला कोण रडे   मुंगीयेचें मढें तें मुंगीयेंच काढावें   देखे मढें, येई रडें   मडवळाचें मढें भायेर काढल्याबगर कळाना   हत्तीचें मढें प्रेत   दिसे मढें, येई रडें   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   मढें झांकुनियां करिती पेरणी। कुणबियाची वाणी लवलाहे॥   दिवसां घोडें. रात्रीं मढें   लव-लवं काढली म्हूण मढें हळु जायेना   मढें-मढेंपंचक   मेलें मढें आगीला भित नाहीं   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   शष्पें भादरल्यानें-खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   सासूबाईचें निघालें मढें, सूनबाईला आलें माहेरचें घोडें   हत्तीचें मढें   केंस उपटल्यानें काय मढें हलकें होतें?   मढें गेलें मसणा, ताजी ना वासना   मढें हलकें करणें-होणें   मेलें मढें आगीला भीत नाहीं   मढें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP