Dictionaries | References

खोळ

   
Script: Devanagari
See also:  खोळी

खोळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
for defence from rain. 3 A hooded cloak for children. 4 The membrane in which the fœtus is enveloped; secundines or after-birth.

खोळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f -ळा
 m  A case to be stuffed. A hooded cloak. A membrane on the fœtus.

खोळ     

ना.  अभ्रा , पोकळ पिशवी ( कापूस , काथ्या , पिसे भरण्यासाठी ).

खोळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूला वरून किंवा चारी बाजूंनी झाकणारी वस्तू   Ex. रजईची खोळ मळली आहे./ उशीचे अभ्रे काढून दे./बोरा गवसणीत घालून ठेवला.
HYPONYMY:
म्यान करवंटी शिंपला वीणा खोळ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अभ्रा गवसणी गवसनी
Wordnet:
asmঢাকনী
bdगिलिब
benআবরণ
gujઢાંકણ
hinखोल
kanಆವರಣ
kasلِفافہٕ
kokखोल
malആവരണം
oriଖୋଳ
panਪਰਦਾ
tamஉறை
telమూతవేయటం
urdخول , ڈھکن , غلاف , پردہ پوش

खोळ     

स्त्रीपु . १ पोकळ पिशवी ; अभ्रा ( गादी , उशी , रजई , अंगरखा याची - आंत कापुस भरण्यासाठी ). ' जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचियें खोळें । हालवलेंही न गळे । त परब्रह्मा । ' - ज्ञा ८ . १७ . २ ( ल .) खळगा ; खळी . ' अहो आकाशाचिये खोळे । दिसती ग्रहगणांची कुळे । ' - ज्ञा . ११ . २५८ . ३ पावसापासुन रक्षण होण्याकरितां केलेली ( खांद्यावरील कपडा किंवा घोगडें यांची ) घुगी ; झुल . ' कीं काळपुरुषाची कांबळी । कीं गजावरी खोळ घातलीं । ' - रावि ३१ . १८ . ४ मुलांची कुंची ; घुगी . ५ ज्यानें गर्भ वेष्टिलेला असतो ती वार ; जार ; गर्भवेष्टन ; गर्भाशय . ' एकी त्वचेची खोळ । काढोनि दिधली स्वहस्तकीं । ' - मुआदि ११ . १४८ .' त्वचेविण गर्भ खोळे । ' - दा ३ . १ . ३१ . ६ तोंडावरुन पायापर्यंत घेतलेलें पांघरुण . - तुगा . २२३२ . ७ बायकांची वस्त्रांची ओटी ; ओटी . ' वाढविली न्हाणी खोळा भरली सुईणी ' - वसा ६२ . ८ गवसणी . ' भरौनि आणि ख्ळ । उन्मेषांचे । ' - ऋ २८२ . ९ ( व . ना ) जाजमासारखें पांघरावयांचें एक वस्त्र . १० देवाच्या मुर्तीवर शेंदराचें चढलेलें जाड पुट ; कवच ११ ( ल .) अडचण ; सांदीकोंदी ' वरी खोले घातला ' - गीता १ . ६७९ . १२ . आच्छादन ; सापाची कात . ' सांडुनि आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं । ' - ज्ञा १४ . ३१२ . १३ पिशवी ; झोळी . ' तो बागुलाचें मारु । प्रतिबिंब खोळेभर । ' - अमृ ६ . ५१ . १४ गुहा . १५ बाणांचा भाता . ( सं . खोल - शिरस्त्राण ; सं . खोलि = बाणांचा भाता . प्रा . खोल - वस्त्रेंद्कदेश ?)
 स्त्री. १ मृत पशूचें चामडें . २ मृत देह ; मढें . हरिणीविण खोळी पडलीसे वोस । दशादिशी पाडस भ्रमताती ॥ ' - नामगा .
०कर वि.  सुरकृत्या , चिरण्या असलेली ( ठिगळ दिलेली , शिवलेली जागा , शिवन ). खोळ ( ) बुंथ - स्त्री . ( महानु ) घुंगट ; अंगावर घेण्याचें जाड वस्त्र . ' स्याळेंदीस तरी खोलबुंथ घालिति ' - पुजावसर .

Related Words

वीणा खोळ   खोळ   वीणाप्रसेव   வீணைஉறை   বীণার ঢাকা   ବୀଣାପ୍ରସେବ   ਵੀਣਾਕਵਰ   વીણાપ્રસેવ   വീണ്യ്ക്ക് ഇടുന്ന ഉറ   ঢাকনী   আবরণ   आवरणम्   మూతవేయటం   ઢાંકણ   गिलिब   لِفافہٕ   ആവരണം   உறை   ଖୋଳ   खोल   ಆವರಣ   envelope   ਪਰਦਾ   insulating sleeves   गवसनी   harrow plough   खिरोटी   खॉळ   खोंडरू   वाकती   घोंगस   गलुफी   खोळेरें इरलें   खोळा   घोंग   आकळ   घोंगी   घोगी   घोंगती   घोंगतें   टापरी   अभ्रा   बुचेडी   भोंकसें   भोकसें   खोरा   घोंगता   बुंथी   बुथी   घुगी   गवसणी   खाळ   खॅडी   खोय   खोळी   बुचडी   भोंकसा   भोकसा   लेंप   वाख   खोरी   बुंथ   टापशी   थैला   खोंपा   खोपा   कोथळा   जरायु   ओंटी   case   ओटी   वाज   खाल   मल   लेप   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   foreign exchange   foreign exchange assets   foreign exchange ban   foreign exchange broker   foreign exchange business   foreign exchange control   foreign exchange crisis   foreign exchange dealer's association of india   foreign exchange liabilities   foreign exchange loans   foreign exchange market   foreign exchange rate   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP