TransLiteral Foundation

भोळयाचे देव सोळा

भाबडया भोळया माणसाचा प्रत्येकावर विश्वास असतो. त्याला वाटतें प्रत्येक देव आपल्या मागण्या पुर्‍या करील, आपलीं गार्‍हाणीं दूर करील नि तो सार्‍या देवांना प्रार्थना करीत असतो. तसेंच साधा सरळ स्वभावाचा मनुष्य आपल्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्ति जीवश्चकंठश्च मित्र समजतो. त्याला आपलीं सुखदुःखें तो मनमोकळेपणानें सांगतो. त्यांत कांहींच पेंचपाच नसतो.

Related Words

सोळा शृंगार   सोळा कळा   सोळा संस्कार   सोळा मातृका   सोळा कामधेनु   सोळा ध्रुवताल   देव पाण्यांत घालणें   दृढभाव तोच देव   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   देव दव्हार्‍यांत नांत   देव नवसाला पावणें   एका पूजेनें देव म्हातारा होत नाही   भोळयाचे देव सोळा   देव देव करतां   चोरी मारी, देव त्‍याचें बरें करी   आदां देव चोरां प्रसन्न   दाष्टयास देव धार्जिणा   एक भाकरी सोळा नारी   ज्‍यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं   भावासारिखा देव   धा थंय देव   सोळा आणे   जाचें मन भोळें ताका देव दिता केळें, जाचें मन कपट ताका देव दिता थापट   देव जांवकी, तरि चणे खांवका   देव न मारे लाठीसे, कुमत देत चढाय   सोळा गुणांचा खंडोबा   देव्हार्‍यांत देव नाहींसा होणें   महाकाळ-महांकाळी देव आणि अतिकाळी यजमानीण   पाण्यावयलो देव नि सवतीवयलो घोव   बटके-देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके   अडक्याची (सव्वा रुपयाची) भवानी, बारा (सोळा) रुपयांचा गोंधळ   भक्ताच्या कामकाजीं, देव सदा राजी   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   आशा सुटेना, देव भेटेना   शिंदळचार-चाळे-देव   देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला   जगाचा पसारा, देव झाला आसरा   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   दगडाचा देव (सुद्धां) सोन्याचे मेखेला गांड वासतो   भक्ताच्या प्रेमासाठीं, देव धांवे पाठोपाठीं   देव घालणे - पडणें   देव होतां पाठमोरा।नसतीं विघ्नेंयेतीं घरा।   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   राव पाहावा कां देव पाहावा   आवै जाणता भुरग्याचो बाप, आनी देव जाणता पाप   दगडाला शेंदूर फांसून देव करणें   संशय फिटेना, देव भेटेना   अंधळो दोन डोळे मागना - अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे   स्वर्गांतल्या देवाची तुटली दोरी, पृथ्वीवरील देव बोंबटया मारी   देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा   अडक्याची (सव्वा रुपयाची) भवानी, बारा (सोळा) रुपयांचा गोंधळ   उदीम करतां सोळा बारां, शेत करतां डोईवर भारा   एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा   एक भाकरी सोळा नारी   जेथें भाव, तेथें देव   ज्‍यापुढें धुपाटणें नाहीं, तो देव नाहीं   जसा भाव, तसा देव   दगडाला शेंदूर फासून देव करणें   दगडाला शेंदूर फांसून देव करणें   दृढभाव तोच देव   दया तेथे देव   द्या-द्या थै देव   देव   देव II.   देव करणें   देव देव करणें   देवापुढचा देव or देवापुढें देव   धा थंय देव   नको गे बाई! कोंकणांतलो घोव, सोंवळा (नेसणें) सोडून घेव पण निरोप देव   नपुंसकाचें लिंग सोळा हात   पांढरीचें दैवत, पांढरीचा देव   पायलीचे पंधरा, अधोलीचे सोळा-छप्पन   पालखींतला देव   भावासारिखा देव   भोळा भाव, अंधळा देव   व्यापार करतां सोळा बारा   व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा   शिंदळचार-चाळे-देव   संगमनेरचे सोळा आणि धांदरफळाचा गोपाळा   संगमनेर-संगमनेरचा सोळा, आणि धांदर-फळचा गोपाळा   सोळा   सोळा आणे   सोळा कन्या (दक्षाच्या)   सोळा कळा   सोळा कळीं तपणें   सोळा कामधेनु   सोळा गुणांचा खंडोबा   सोळा ध्रुवताल   सोळा मुहुर्त   सोळा मातृका   सोळा मासिकें   सोळा वर्षे पुत्र, मग मित्र   सोळा शृंगार   सोळा सूक्ष्म भूतें   सोळा संस्कार   सोळा-सोळा आणे   सोळा हात लुगडी-साडी, नि अर्धीं तंगडी उघडी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

College of Science

  • विज्ञान महाविद्यालय 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

तेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.