Dictionaries | References

भोजनभाऊ मिळाले अन् अन्नसत्रीं जेऊं आले

जेवण्यापुरेसे व तेहि फुकट मिळेल अशा ठिकाणीं एकत्र जमलेले लोक. ज्यांचा अर्थाअर्थी कांहीं संबंध नाहीं असे फुकटचे लोक.

Related Words

अन्   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   पोटांत नाहीं वाढ अन्‌ जीव करतो लाड   भोजन-भोजनभाऊ   भाजींत ढोकळा, अन् पांडया मोकळा   राव-राव खालीं आले   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   आई आई बाबा आले, आले तुला खेळवायला अन् मला लोळवायला   हेंकोंडा-हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे   उंच रडे शिंप्यापाशीं अन् नीच रडे शिंक्यापाशीं   मागच्या धोवा-वरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   आले भाऊ, कोल्हे भाऊ   धरायला डाहाळी अन्‌ बसायला सावली (नसणें)   प्रलय कालाची दुथडी, तेथें आले वर्‍हाडी   विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें   मिळाले चहाटळ, शिव्यांची वावटळ   फुकट जेऊं तर बापलेंक येऊं   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा   शिवापूर-शिवापूरचा राया अन् आजूबाजूच्या आयाबाया   आले भेटीला, तर धरते वेठीला   शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   बायको नाहीं पाहुणी अन् चरवी नाहीं ठेवणी   बाहेर चांदणें अन् घरांत अंधार   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   आले धन्नां, सुपां धन्नां   वेळ ना वारीं, गाढव आले पारीं   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   दुण्या कामीं दुप्पट राबे अन्‍ चवली तिथें पावली लागे   उंदराला मारायला गेलों अन् गणपतीला लागलें   भूषण-भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   एक लठ्ठया अन् बारा बिट्टया   कुठलें कुठें अन्‌ उठें उठें भेटे   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   कानामागून आले व तिखट झालें   आले वेडसर पाहुणे। ते तों जगाचे मेहुणे॥   सजणें-सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन्‍ माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या   लई-लई वटवट, अन् खाई मटमट   सांदीचं काढायचं अन् सदरेला मांडायचं   राम तूं धणी, अन् शेजारीण पडली कणगीवाणी   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   आंबे आले पाडा, निंबुणी आल्या रसा   येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं   घरचा माळी अन्‌ सहामासी पाणी घाली   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्‍याचें विझवण्यास पळत आहे   कारकून हिशेबाला मुकला, नुकसान आले मालकाला   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   माळी तशा बागा अन् कोळी तसा धागा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP