Dictionaries | References

बेशुद्धि एकदम येऊं शकते, उलट शुद्धि मात्र हळू हळू येत येत येते

अविचाराचें कृत्य हातून चटकन होतें. परंतु विचारानें करावयास मात्र वेळ लागतो.

Related Words

टक्‍के टोणपे खाल्‍यावांचून शहाणपणा येत नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   उपकार फेडतां वाटतो जड, त्याची हळू हळू करावी फेड   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   कर्णुसो उदार, मागिल्‍ले मात्र मिळेना   देताम दिवाळी, उलट शिमगा   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   जेव्हां येते वेळ, तेव्हां होतें गाजराचें केळ   ब्रम्हदेव संगळयांक मुज बांधता, आपल्यांकमुज बांधुक मात्र विसल्लो   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   उलट घेणें   उलट ढाल, उलटी ढाल   सोन्याची सुरी झाली म्हणजे पोटांत खुपसुन घेतां येत नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   नांवाचे मात्र बळवंत, चटदिशीं नाहीं उठत   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   आवै बापुय सोडूं येत, पुण शेजारीसामारी सोडुं येता?   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   मळलेल्या वाटेवर पीक येत नाहीं   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   ओठ पिळल्यार दुध येत   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत   सर्व गुरु भाऊः कामा न येऊं   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   उशाची भाकरी केव्हांहि मोडून खातां येते   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   खुंटा धरला म्‍हणजे ओंवी येते   फुकट जेऊं तर बापलेंक येऊं   मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा   सारें झाल शिंसफूल मात्र राहिलें   आईबापे जन्माचे मात्र सोबती पण कर्माचे सोबती नाहीत   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP