Dictionaries | References

बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे

   
Script: Devanagari

बाहेरच्या देवाला टिळे गोळे आणि घरच्या देवावर हगती कावळे     

आपले जे आप्तसंबंधी असतील किंवा आपला जी विवाहित स्त्री असेल तिनी अनास्था करावयाची व बाहेर दुसर्‍या लोकांचा अगर स्त्रियांची खुशामत करुन त्यास देणग्या वगैरे देऊन खूष करावयाचा प्रयत्न करावयाचा. हा मूर्खपणा आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP