Dictionaries | References

बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड

उनाड मनुष्याला सर्व दिशा मोकळ्या असतात.

Related Words

बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   राव करीत नाहीं तें गांव करतो   गांव तेथे लाव   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   भीक मागत्या दहा (बारा) घरें   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   देवाचें नांव आणि आपला गांव   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   बारा बोडयाचा   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरघुशी आणि घरनाशी   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP