Dictionaries | References

बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव

कीर्तिमान मनुष्याच्या पोटीं दुष्ट, वाईट मुलाचा जन्म होणें.

Related Words

दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड   पाळण्यांतलें नांव   नांव न घेणें   दुसर्‍याचें नांव, आपलें गांव   नांव करणें-काढणें   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   गांव गेलें, नांव राहिलें   ज्‍याचे नांव तें   केलें   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा   उभें कुसळ व आडवें मुसळ   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   सीतेला हरण कसें केलें   कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   येईल तितकें बोलू नये व खावेल तितकें खाऊं नये   बायको धमकट, व दादला कसपट   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   असुदी व अबादी   मैत्री-मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   व॥   आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख   गांव जळे मारुति पळे   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही   बारा वर्षै तप केलें, गाढवासीं पाप केलें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु   धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा   केलें तुका, झालें माका   नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   कानामागून आले व तिखट झालें   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना   समुद्रीं मासे व घरीं भरवसे   आपली हानि व दुसर्‍याचें हसूं   वेडा झाला व कामांतून गेला   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP