Dictionaries | References

नाव

   { nāva }
Script: Devanagari
See also:  नांव

नाव     

noun  दैयाव खारग्रा, दंफां, सोर बायदिनिफ्राय बानायनाय रोगाग्रा   Ex. गोदोनि दिनाव नावानो हान्था-मेलानि गाहाय राहामोन
HYPONYMY:
जिउ रैखानि नाव गेदेर नाव मटरनि नाव दैखफजों खारग्रा नाव दिङा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
दिङा
Wordnet:
asmনাও
benনৌকা
gujનાવ
hinनौका
kanನೌಕೆ
kokव्हडें
malതോണി
marनौका
mniꯍꯤ
nepनाउ
oriନୌକା
panਕਿਸ਼ਤੀ
sanनौः
tamபடகு
telఓడ
urdکشتی , ناؤ , بحرا , بیڑی , سفینہ , ڈونگا
See : गेदेर नाव

नाव     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नौका, नाम लेखनी

नाव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
the heading of the expenditure-side of an account, understood before each item.
nāva f A sitting cloth made of very coarse cotton stuff.
A boat. एके नावेंत असणें To be in the same condition and under the same liabilities with; to be in the same boat with.

नाव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A name or an appellation. A noun. Renown, reputation. A bad name or character.
नांव जळो - भाजो, नांवास हळद लागो   Phrases in imprecation.
नांव नको   Phrase expressing utter disgust or abhorrence.
नांव न घेणें   To abstain from; to refrain or hold off from wholly; to name no more.
नांव नाहीं (विंद्येचें, पैशाचें, साखरेचें &c.)   There is not the name or shadow of the faintest appearance, mark, trace, sign of.
नांव सोडणें, टाकणें   To drop the name of. To give up or relinquish; to dissolve connection.
 f  A boat.
एके नावेंत असणें   To be in the same condition and under the same liabilities with; to be in the same boat with.
नांवाचा   Nominal, having only the name of.
नांवानें बोंब मारणें   To clamour vehemently and publicly against.
नांवावर   On the account of; for the sake of; out of regard to.
नांवावर पाणी घालणें   To mar one's good name.
नांवावर विकणें   To be admitted or well received in the name of.
नांवास चढणें   To attain to eminence and celebrity.
नांवास देखील नाहीं   There is not enough to swear by. To the above add-ज्याचें नांव with neg. con. Of which even the name (is not), i.e. of which there is none at all, none absolutely. Ex. यंदा पाऊस ज्याचें नांव पडला नाहीं. Also ज्याचें नांव तें (Whose nameit, i.e. it or he the unnamed, as being inauspicious or unworthy to be named.) Used of a thing or a person which never renders or performs what is required or expected.
नांवगांव विचारणें   To inquire about.
नांव ठेवणें   To brand, blame.
नांव सांगणें-लावणें-घालणें-देणें   To fix the price or terms of.
नांव ठेवी लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला   Used of ready fault-finding with neighbours whilst there is blindness at home.
नांव धुळींत-मातींत-पाण्यांत जाणें-मिळणें-पडणें   To lose one's good name.
नांवाची बोंब पडणें   To become, as the perpetrator of some evil deed, the subject of popular complaint or clamour.
नांवानें पाणी तावणें   To hate and wish the death of.
नांवानें पूज्य असणें   To be utterly wanting.
नांवानें शंख   To be non-existent, wanting.
नांवावर गोवऱ्या फोंडणें-घालणें-रचणें   To imprecate evil or to prepare evil against.
नांवें   In the name of. This word is the heading of the expenditure side of an account.

नाव     

ना.  गलबत , जहाज , तर , तरणी , तारू , नौका , पडाव , बोट , मचवा , होडी .

नाव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द   Ex. माझ्या भावाचे नाव तुषार आहे
HYPONYMY:
आडनाव टोपणनाव शीर्षक गोत्र स्वाक्षरी पदनाम व्यक्तिवाचक नाम ऊर्फ ब्रँड
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনাম
bdमुं
benনাম
gujનામ
hinनाम
kanಹೆಸರು
kasناو
kokनांव
malപേര്
mniꯃꯤꯡ
nepनाम
oriନାମ
panਨਾਮ
sanनामधेयम्
tamபெயர்
telపేరు
urdنام , عرف , لقب , اسم , کنیت
noun  भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार   Ex. कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনাম লেখনি
gujનામ લેખિની
hinनाम लेखनी
kanಹೆಸರು ಬರೆಯುವುದು
kokयंत्रीक लेखणी
oriନାମ ଲେଖନୀ
sanनामलेखनी
urdنام لِیکھنِی , ناؤ
noun  हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते   Ex. दुकानदाराने एका दुसर्‍या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujનામ
urdنام
See : यश, नौका, शीर्षक

नाव     

 स्त्री. होडी ; नौका ; तर . - ज्ञा ५ . १३ . सिंधूत परहिताधिक धरुनि मनी काय काम नाव रिघे । - मोभीष्म ६ . १४ . [ सं . नौ ; प्रा . णावा ] ( वाप्र .) एका नावेत असणे - बसणे - एकाच परिस्थितीत , अडचणींत असणे . ( इंग्रजी वाक्प्रचाराचे मराठी भाषांतर ). हिंदु आणि मुसलमान आपण सगळे सध्यां एका नावेत आहो ; आपले हितसंबंध एक आहेत . मग आपण सख्या भावाप्रमाणे प्रेमाने व एकदिलाने कां वागू नये . गाड्यावर नाव , नावेवर गाडा - नाव तयार केल्यानंतर ती नदीपर्यंत नेण्यासाठी गाड्यावर घालावी लागते , त्याचप्रमाणे नदीला पूर आला असतां पैल तीराला नेण्यासाठी गाडा नावेवर घालावा लागतो . म्हणजे परस्परांना कालपरत्वे परस्परांची मदत लागते . किंवा एकदा एक वरचढ , एक खाली असा सृष्टिक्रम चाललेला असतो . सर्व दिवस सारखे नसतात असा अर्थ . सामाशब्द -
 स्त्री. बसण्याचा झोर्‍या ; बोर्‍या ; सुताडा ; सुतडा ; बैठक .
निमिष ; क्षण .
०करी  पु. नावेकरी ; नावाडी . नावकरी अवघे द्रव्यवाना नेती । - रामदासी २ . ११० . नावाडी ड्या , नाविक , नावेकरी पु . नावकरी ; नाव चालविणारा . नाविक वि . नावेसंबंधी . नाविकशिल्प न . जहाज बांधण्याची कला . नावेंतील ओटी ( कर्‍हाड बायकी ) गरोदर स्त्रीस नावेजवळ नेऊन तिच्याकडून अगोदर नावेची खणानारळाने ओटी भरुन मग तिला नावेत बसवून भरतात ती ओटी ( गर्भावर संस्कार होण्याच्या दृष्टीने हे करतात ). नाव्य वि . १ गलबत , नाव जाण्यास योग्य . २ नावेसंबंधी ; नाविक . नाव्य नदी स्त्री . नावेने जाण्यासारखी नदी .
०भर   क्रिवि . क्षणभर . परी नावभरी चित्त देई । बोला एका । - ज्ञा ६ . ३३२ . - ज्ञा ९ . २८१ .

नाव     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाव  m. 1.m. (√ नु4) a shout of joy or triumph, [RV.]
नाव   2. = नौ, a boat, a ship (in comp.cf.अर्ध-न्°, द्वि-न्°, [Pāṇ. 5-4-99, 100] )

नाव     

नाव [nāva]   See नौ.

Related Words

मस्तूली नाव   नाव कमाविणे   नाव मिळवणे   नाव मिळविणे   नाव ठेवणे   नाव जाव   नाव-जाहाज सालायजाथाव   पाल नाव   चालतें नाव   नाव देणे   नाव मागे घेणे   मटरनि नाव   दैखफजों खारग्रा नाव   नाव सालायग्रा   पापीकी नाव डुबी पर डुबी   कागजकी बनगई नाव, आज न डुबे कल डुबे   नाव दावबायनाय   नाव कमावणे   नाव खाग्रा खुन्था   गाडयावर नाव, नावेवर गाडा   गाड्यावर नाव, नावेवर गाडा   जिउ रैखानि नाव   दगडाची नाव   नाव   गेदेर नाव   कर्ष नाव   आहार खपता, निद्रा पट्टा, पीडे नाव कमल उसैटा   फिसा नाव   मोठी नाव   यंत्र चालित नाव   यंत्र प्रेरित नाव   नाव-ठाँव   खफनि नाव   वल्हवणे   खेना   नौकायन   दाँती   नौतरणीय   नांव   नाम कमाना   ಹೆಸರು ಸಂಪಾದಿಸು   मोटार बोट   बड़ी नौका   പ്രശസ്തിയുണ്ടാവുക   boat   towboat   tug   tugboat   प्राणरक्षक नौका   sailboat   sailing boat   नाम   navigable   سِٹیٖم بوٹ   ଷ୍ଟିମର   સ્ટિમર   സ്റ്റീമര്‍   स्टिमर   होडी   मोटरबोट   नावाड्या   क्षेपणिकः   നാവികന്‍   ٹِکُیل   ଘାଟଖୁଣ୍ଟ   నావను కట్టు మేకు   ਨਾਵਿਕ   వైమానిక చోదకుడు   ಬಂಡೆ   ಹಡಗಿನ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದ   dugout   dugout canoe   pirogue   tower   স্টীমার   ভাপনাও   واپَس نِیُٛن   खियाउनु   नामधेयम्   नौकां वह्   नौकानयन   नौकायनम्   शीड तारूं   व्हड्याभोंवडेचें   व्हलोवप   قابل بحریہ   دانتی   തോറ്റുപ്പോവുക   கப்பல் செல்லக்கூடிய   ജലയാനങ്ങൾ സഞ്ചരിക്കുന്ന   തുഴയുക   ಹೆಸರು   ସୁନାବ୍ୟା   పేరు   గెలుచు   నడుపు   నౌకాశ్రయం   নাব্য   নৌকা চালানো   নৌকাভ্রমণ   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP