Dictionaries | References प पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | अन्नांत माशी गेली असतां अन्न ओकून पडतें. तेव्हां पहिलास घांस तोंडांत घेतांना जर माशी गेली तर सर्वच अन्न ओकून पडावयाचें व सर्व जेवणाची माती व्हावयाची. याप्रमाणें प्रथमारंभींच आल्यास म्हणतात. तु०-प्रथम ग्रासे मक्षिकापातः। Related Words पहिल्याच घासाला माशीनें दगा दिला दगा दगा न कोणाचा सगा दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें betrayal दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला राजा प्रसन्न झाला आणि हातीं भोपळा दिला जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें उगाचि शीण वाउगा, बळेंचि होतसे दगा दगा, ठकपणा (करणारा), त्यांना असते बहुधा त्वरा आला गेला, गोसावी दाढेला दिला आला गेला, संन्याशाला सुळीं दिला विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला गरीबाच्या मध्यस्थीला, उदासीनतेनें ठाव दिला गाढवाला दिला मान, फिरे रानोमाळ छळती गरीबाला, अजापुत्र बळी दिला सोन्याच्या तुलनेला गुंजांनीं मान दिला perfidy treachery कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान बाहेरगांवीं गेलों धंद्याला, तेथें दैवानें हात दिला माकडाला दिला मेवा, खाऊं कां ठेवूं देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत पाटीलबुवा भला, तर प्यादा लावून दिला चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें treason वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें? नो बॉल धोका देणें प्रथमग्रासे मक्षिकापातः पावसानें झाडणें भरंवशाची म्हैस टोणगा व्याली भरंवशाच्या म्हसीस टोणगा प्रथमग्रासे मक्षिकपातः। वाखाणला गुरव देवळांत हगला येवज हातीं सोंगटया फासे, दैव त्याला हांसे forefeiture ordered पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला ईस्टर अंधळें धांवे कुडावेरीं बिभीषा राजकारण लावणें धोकर पहिल्या चोरीला आईचें हसणें, दुसर्या चोरीला सरकारचें धरणें अवसान घातकी, महापातकी दगागणे ठकाला ठकविणें, हें योग्य करणें ऑपार चेंडू छपखून ताजूब झाडू पहिल्या वरा, तूंच बरा विलो तो भिलो हा? शिंदपास देणें शौर्यपूर्ण अर्थाचा अनर्थ व पादाचा परमार्थ (परमेश्वर) अर्थाचा अनर्थ व पापाचा परमेश्वर तोंडी निरोप चांगली मसलत कोणाचीहि घ्यावी ट्रांझिस्टर बोट गेलें म्हणजे डोकें जातें बोलिव्हार नशिबाचा दोरा तुटला परतवलेला हा दाम हें काम एरांस कॅबिनेट मंत्री ऊड दगावणे खुन्नस देणे कार्चोंबी उरिल्लें रीण आश्रय देणे कउल कचमोहरें केंद्रीय दूरसंचारमंत्री अँडमिरल अंतरीम घटस्फोटित वीतहव्य ऋषी शाप देणे शिरपेच सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी? समदुःखी संकेत देणे वेश्येनें केल्या दाटणी आणि मूर्खाच्या वाढल्या चैनी जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना जेगा झाल्यावर न्याय, मग बाद सांगणें तें काय दाखवणी दिक्षीत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP