Dictionaries | References

दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार

कावळ्यानें जरी रोज दुधानें स्त्रान केलें तरी त्याचा काळा रंग पांढरा होणें शक्य नाहीं. मनुष्याचे जे उपजत गुण आहेत ते कधीं बदलूं शकत नाहींत. खल: सत्क्रियप्रमाणेऽपि ददाति कलहं सताम्‌। दुग्धधौतोपि किं याति वायसः कलहं सताम्‌॥ -सुर ५४.२६.

Related Words

नित्य   पराचा कावळा   पराचा कावळा करणें   नित्य उठून   खुट्यावरचा कावळा   कावळा जगाचे उष्‍टें खातो, कावळ्याचे कोण खातो   पक्ष्यांत कावळा जनावरांत कोल्हा   पिसें लावून कावळा करणें   खरकट्या हातानें कावळा न हाकणें   कावळा   दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार   राजा जेवते, कावळा टुकनीं लागते   कावळा आणि ढापी   कावळा बसण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   कावळा उडण्यास आणि ढांग मोडण्यास (एकच गांठ)   कावळा बसाययास व खांदी मोडावयास   उडाला तो कावळा आणि बुडाला तो बेडूक   कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला   कावळा करकरला म्‍हणून पिंपळ मरत नाहीं   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   भिकेंत कावळा   कावळा शिवणें   खुंटावरचा कावळा   पांढरा कावळा   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   बिजवराची बायको, तिजवराची चोळी, नित्य लुगडें फाडी तिचें कोण काय करी?   कावळा बसला, फांदी तुटली   उष्ट्या हातानें कावळा हाकणार नाहीं   कोळसा वर आणि आंत काळाच   पाण्यांत हगल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत पादल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   पाण्यांत पडल्यावर धुडबुडे आल्यावांचून राहणार नाहींत   मातीचे कुल्‍ले चिकटवून थोडेच राहणार   प्रेमाच्या बाजारीं, नित्य चाले येरझारी   जो नित्‍य वागे वाममार्गी, त्‍याची होते कैदेत रवानगी   नित्य नेमें शांति वाढे, तणें तुटती पवाडे   पिसाचा कावळा करणारा   भक्त तो शिरोमणी। धन्य तो संसारीं। नित्य अवधारी। गुरुवचनें॥   देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   नित्य मरे, त्यास कोण रडे   नित्य कर्माची रहाटी, संत न टाकिती संकटीं   लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा   नोकरी नित्य नवी   नित्य चमकुवंच्या वाटेरि जाले तरी पायु आदळु फावजाता   कावळा सार्‍यांचा गू खाईल पण कावळ्याचा कोण खाईल   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   ढवळा कावळा   नित्य पाठ, त्याची काय वाट   माझी बाळी साधी भोळी, तिला लागे नित्य दिवाळी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP