Dictionaries | References द दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत Meaning Key Pages Related मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | mr mr | | पूर्ण सुदैव, सुखसाधनें कधींहि लाभत नाहींत त्यांत कांहीं तरी कमीपणा असतोच. एक गोष्ट आवश्यक असते पण ती अनुकूल नसते अशावेळीं योजतात. “ ज्यांस बुद्धि आहे त्यांस आपलें शिक्षण पुढें चालू ठेवण्यास पैसा न हीं ज्यांपाशीं पैसा आहे, त्यांस बुद्धि नाहीं ‘ दांत०’ अशांतला प्रकार !” चणे पहा. Related Words SUGGEST A NEW WORD! एक आग झाला तर दुसर्यानें पाणी व्हावें मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा मीपणा टांकशील तर देवपणा पावशील काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्मशानांत (मसणांत) जावें मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर लांवेचे चणे लांवेंन खांवचे आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल आडांत पाणी खारें तर पोहर्यांत गोड कोठून येणार पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें आज मला, तर उद्या तुला असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय चूल आणि मूल सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं वरिष्ठ-वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत-लाथ जिव्हा सर्वांच्या, नाहींत एक प्रकारच्या पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम मनांत असेल तर मार्ग दिसेल गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्य चालविण्याची भ्रांति सारा गांव शेती आणि कण नये हातीं माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला कुणब्याची बेटी आणि गव्हाची रोटी कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा पहार्याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी पोर आणि ढोर दुसर्यावर विसंबूं नये रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी : Folder : Page : Word/Phrase : Person Search results No pages matched! Related Pages | Show All अपह्नुति अलंकार - लक्षण ६ अपह्नुति अलंकार - लक्षण ६ तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं वर्ज्य तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं वर्ज्य तृतीयपरिच्छेद - श्राद्धवस्तु तृतीयपरिच्छेद - श्राद्धवस्तु ग्रहयज्ञ करण्याची अवश्यकता ग्रहयज्ञ करण्याची अवश्यकता स्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें स्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें विवाहसंस्कार निर्णय विवाहसंस्कार निर्णय प्राकृत मनन - अध्याय आठवा प्राकृत मनन - अध्याय आठवा उदकवहस्त्रोतस् - विषूचिका उदकवहस्त्रोतस् - विषूचिका बृहत्संहिता - अध्याय २४ बृहत्संहिता - अध्याय २४ तृतीय परिच्छेद - ब्राह्मणादि जातीचें आशौच तृतीय परिच्छेद - ब्राह्मणादि जातीचें आशौच शेतकर्याचा असूड - पान ४ शेतकर्याचा असूड - पान ४ गुरुसंस्था - दीक्षा व प्रकार गुरुसंस्था - दीक्षा व प्रकार अनुस्वारासंबंधीं अनुस्वारासंबंधीं धर्मसिंधु - दिवसाच्या पांचवे भागाचें कृत्य. धर्मसिंधु - दिवसाच्या पांचवे भागाचें कृत्य. मीलित अलंकार - लक्षण १ मीलित अलंकार - लक्षण १ शेतकर्याचा असूड - पान ५ शेतकर्याचा असूड - पान ५ दिवाकर - सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? दिवाकर - सगळें जग मला दुष्ट नाहीं का म्हणणार ? सारस्वत चम्पू - सर्ग ८ सारस्वत चम्पू - सर्ग ८ शिवभारत - अध्याय सोळावा शिवभारत - अध्याय सोळावा मुलगा आणि चणे मुलगा आणि चणे तृतीय परिच्छेद - मृताशौच तृतीय परिच्छेद - मृताशौच धर्मसिंधु - श्राद्धास शुद्ध पदार्थ कोणते धर्मसिंधु - श्राद्धास शुद्ध पदार्थ कोणते शेतकर्याचा असूड - पान १८ शेतकर्याचा असूड - पान १८ सारस्वत चम्पू - सर्ग ६ सारस्वत चम्पू - सर्ग ६ भाद्रपद शुद्ध ४ भाद्रपद शुद्ध ४ कार्तिक माहात्म्य - अध्याय १७ कार्तिक माहात्म्य - अध्याय १७ धर्मसिंधु - उपनयन तिथिविचार धर्मसिंधु - उपनयन तिथिविचार अंक पहिला - प्रवेश दुसरा अंक पहिला - प्रवेश दुसरा सारस्वत चम्पू - सर्ग २ सारस्वत चम्पू - सर्ग २ मज्जवहस्त्रोतस - वातव्याधी मज्जवहस्त्रोतस - वातव्याधी श्रीसाईसच्चरित - दोन शब्द श्रीसाईसच्चरित - दोन शब्द प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ५ प्रतिवस्तूपमा अलंकार - लक्षण ५ अंक पहिला - प्रवेश चवथा अंक पहिला - प्रवेश चवथा दिवाकर - पाण्यांतील बुडबुडे दिवाकर - पाण्यांतील बुडबुडे प्राकृत मनन - अध्याय बारावा प्राकृत मनन - अध्याय बारावा दिवाकर - जातिभेद नाही कोठें ? दिवाकर - जातिभेद नाही कोठें ? अपह्नुति अलंकार - लक्षण २ अपह्नुति अलंकार - लक्षण २ अर्थापत्ती अलंकार - लक्षण १ अर्थापत्ती अलंकार - लक्षण १ रक्तवहस्त्रोतस् - उपदंश रक्तवहस्त्रोतस् - उपदंश सारस्वत चम्पू - सर्ग ३ सारस्वत चम्पू - सर्ग ३ भारुड - अर्जदस्त - अर्जदस्त अर्जदार बंदगी । ... भारुड - अर्जदस्त - अर्जदस्त अर्जदार बंदगी । ... द्वितीय परिच्छेद - नदींस रजोदोष द्वितीय परिच्छेद - नदींस रजोदोष तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं ब्राह्मण तृतीयपरिच्छेद - श्राद्धाविषयीं ब्राह्मण प्राकृत मनन - अध्याय चवथा प्राकृत मनन - अध्याय चवथा संगीत शारदा - अंक पहिला संगीत शारदा - अंक पहिला बृहत्संहिता - अध्याय १६ बृहत्संहिता - अध्याय १६ प्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय प्रथम परिच्छेद - श्राद्धाचा निर्णय शिवभारत - अध्याय चोविसावा शिवभारत - अध्याय चोविसावा शिवभारत - अध्याय चोविसावा शिवभारत - अध्याय चोविसावा शेतकर्याचा असूड - पान १५ शेतकर्याचा असूड - पान १५ | Show All : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP