Dictionaries | References

दरवाज्यांत हत्ती बांधणें

अब्रूदार मानकरी लोकांस दिलेली सन्माननीय दंडाची शिक्षा, उत्तर हिंदुस्थानांत राजे लोक पदरच्या मोठया लोकांना दंड करावयाचा असेल तर ‘तेरे दरवाजेमे हत्ती बांधेगे ’ असें म्हणून त्याचे दरवाज्यांत सरकारी हत्ती नेऊन बांधीत असत. त्यामुळें हत्ती व नोकर यांच्या खादीचा येणारा खर्च येवढी रक्कम पर्यायानें दंड दिल्यासारखी होत असे व बाह्यात्कारीं याचे दरवाज्यांत हत्ता झुलूं लागल्यामुळें सामान्य लोकांत त्याचा इतमाम राजानें वाढविला असें होई. अजूनसुद्धां पुष्कळ राजे या नमुन्याच्या म्हणजे सरकारी मोटारी
रेसीसचे घोडे वगैरे खैरातींत निघालेले पदरच्या लोकांना देऊन पर्यायानें त्यांचेकडून किंमत वसूल करितात.

Related Words

हत्ती   करकरून बांधणें   डोळ्यांस पाटा (पट्‌टा) बांधणें   हत्ती दारांत झुलणें   बिरद बांधणें   जर बांधणें   मातलेल्या हुंदराक हत्ती म्हणून जातां   जेठून बांधणें   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   शृंगारलेला हत्ती रिकामाच चाले   गळां बांधणें   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   डोळे बांधणें   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें फोडूं नयेत   मुंगी होऊन साखर खावी पण हत्ती होऊन लांकडें तोडूं नयेत   शकुन गांठ बांधणें   गळ्यांत दाली बांधणें   दुःख वेशीस बांधणें   रंगाची मोट बांधणें   जिवाच्या गांठी बांधणें   गळ्यांत बांधणें   दाढ बांधणें   खेटरांनी पूजा बांधणें   गंडा बांधणें   शेंडीला फुलें बांधणें   कमर बांधणें   पायीं बांधणें   वेशीला बांधणें   हत्ती गेला शेंपूट उरलें   हत्ती फिरवा गांवोगांव, ज्याचा हत्ती त्याचें नांव   धुंद बांधणें   हात बांधणें   मोट बांधणें   पगडी बांधणें   लेखणीस चंग बांधणें   उपकारांनीं बांधणें   हत्ती रोडला तरी घोडवळींत राहात नाहीं   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   निशाणचा हत्ती   हत्ती लोळे, पाऊस गळे   धर्मखुंटास बांधणें   अंगावर बांधणें   ब्याणा बांधणें   पाळण्याला बाशिंग बांधणें   हातांत कंकण बांधणें   चवडे बांधणें   बिटिंग बांधणें   सात लाजा पदरीं बांधणें   गुडघ्याला बाशिंग बांधणें   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP