Dictionaries | References

तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं


तीर्थ पहा.

Related Words

वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता (ही बरोबर होत नाहीत)   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   अल्प यत्नानें थोर काम होत नाहीं   एका घोवानें म्हातारी होत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   चार होत होणें   दगडाचा दोर होत नाहीं   प्रसंगावांचून परीक्षा होत नाहीं   शेटें उपटून मढें हलकें होत नाहीं   शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं   हिर्‍याची परीक्षा घणावांचून होत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP