Dictionaries | References

जात वंजार्‍याची बरी, कधी चोरी न करी

वंजारी जातीचा मनुष्‍य काही झाले तरी कधी चोरी करीत नाही.

Related Words

चोरी   परवशता शतगुणें करी जाच   नखाला माती न लागणें   ढुंकून न पाहाणें   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   कडवी जात   ताकास तूर लागू न देणे   टका करी कामकाज   पाय भुईला लागूं न देणें   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   चोरी करंडा, तो उचलीलं हंडा   सावलीस उभा न राहणें   पाहिला न देखला आणि चांदण्यानें ओळखला   मांजराची जात सुंगटाच्या वासाक   भंग करी रंग, अफू करी चाळा, तमाखू बापडा भोळा   कोठल्‍या कोठें तिसर्‍या घरीं, कमळी आकांत करी   रुख न देणें   न हिंदु र्न यवनः   कर न कर   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   मूर्त जाईल पण कीर्ति जात नाहीं   इष्क स्वसंतोषें घडे, सांगण्यानें न जडे   न खादी नार नी पायलीचा आहार   दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   जो असे अविचारी, तो काय न करी   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   अब्रु गेल्यावरी परवा न धरी   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   कोरड्या भिक्षेबरोबर ओली भिक्षा बरी   जांवयाची जात, न्हाणीतलें खात   मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी   जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्‍यूला दूर करी   रिकाम्या मनासैतान करी कारखाना   सर्व सुख नाहीं कोणाला, उगाच करी वल्गनैला   समतोल आहाराची वाण, करी शरीराची घाण   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP