Dictionaries | References

जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक

   
Script: Devanagari

जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक

   ज्‍याप्रमाणें स्‍वप्नात दिसणार्‍या गोष्‍टी खर्‍या नसून त्‍यांचा भास मनाला क्षणमात्रच होतो व जागृतीत आल्‍याबरोबर त्‍यांचे अस्‍तित्‍व नष्‍ट होते, त्‍याप्रमाणे सुख, भीति वगैरे भावना या मनावर तात्‍पुरत्‍या संस्‍कार करतात. त्‍याचे कारण नष्‍ट झाले म्‍हणजे त्‍या भावनाहि नाहीशा होतात. त्‍या कधीहि दीर्घकाल टिकत नाहीत.

Related Words

जसें स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसे भय सुख क्षणिक   जशी स्‍वप्नसृष्‍टि क्षणिक, तसें सुखदुःख क्षणिक   भय   क्षणिक   सुख   temporary   सुखसुविधा   जसें   सुखसमृद्धी   जसें शिक्षण, तसे लक्षण   सुखावणे   हवे तसे   impermanent   क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ   वाटेल तसे   जसेच्या तसे   एका दिवसाचें सुख, त्याचें दुणें होय दुःख   ज्‍याप्रमाणें दुःख, त्‍याप्रमाणें सुख   जसें बोलावें तसें लिहावें   घरांत भय घरकराचो अन्‌ रानांत भय वाघाचो   सुख-साधन   आगी वार्‍याचें भय   सुख समृद्धि   सुख मिलना   सुख सुविधा   दुःखाअंतीं सुख   بھے   بےِٚ   ਭਯ   भयः   आपण लोकांशीं, तसे लोक आपणाशीं   डर   भाग्यवत्ता   एक भय दोन जागा असतें   भीती   जसें करावें, तसें भरावें   जसें द्यावें, तसें घ्‍यावें   सुखी   नखभर सुख, हातभर दुःख   जसें पिकेल, तसें विकल   डुकराक कोंडाचें सुख   डुकरा खीं कॉंडा सुख   लहानपणीं दुःख, मोठेपणीं सुख   बीज तसे दाणे, फळ   आधी दुःख मग सुख   चोरा भय चोराक, जारा जाळ चाराक   चांगले करी, त्‍याचें भय न धरी   आशंका   सुख हें सुखानें मिळत नाहीं   पराधीन, (पराधीनता) स्पप्नीं सुख नाहीं   सुखिन्   खातपीत निवाला, सुख नाही जिवाला   घरीं सुख तर बाहेर चैन   ശുദ്ധമാകുക   ಸುಃಖ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗು   सूख मेळप   जसें जैसेपरी   असे तसे   जसाचे तसे   जसें बीज पेरावें, तसें फळ येतें   सुख हें दुःखाचें मोल देऊनच मिळतें   ज्‍याला पानाचें भय वाटतें, त्‍यानें वनांत जाऊं नये   दुसर्‍याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख   मानलें तर सुख, नाहीं तर दुःख   दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक   मनालागीं सुख देतें, देणें सदगुणाचें होतें   सुख सांगचें सुखेस्ताक आणि दुःख सांगचें दुःखेस्ताक्‍   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   जसें तुमचें मरणें, तसें माझें सती जाणें   भय खाना   भय घेणें   भय दाखविणें   मृत्युचे भय   मृत्यु भय   उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही   गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख   हंसे रडे गीत गाय, संसारचं सुख काय   सुख साहेबाचं, घोडं विसाजीबोवाचं   आशेसारखे सुख नाहीं आणि निराशेसारखें दुःख नाहीं   सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना   सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला   so   जसें आंत, तसें बाहेर   जसें आलें, तसें गेलें   जसें जिणें, तसें मरणें   जसें झाड, तसें फळ   जसें झाड, तसें फूल   जसें दान, तसें पुण्य   जसें दिसावें, तसें असावें   जसें पेरावें, तसें उगवतें   जसें पेरावें, तसें कापावें   delight   ज्‍या राष्‍ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे   आले तसे गेले   इच्छा तसे फळ   गूळ घातले तसे गोड   जसा भाव, तसे फल   जसा माल, तसे मोल   जसे लोक, तसे गुरू   सुख पाहतां जवापाडें l दुःख पर्वता एवढें ll   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP