TransLiteral Foundation

चैत्र

The name of the first month, March-April.
 पु. हिंदूंच्या बारा महिन्यांपैकीं पहिला महिना . हा इंग्रजी मार्च - एप्रिलच्या सुमारास असतो . [ सं . चैत्र ]
०गौर   गौरी चैत्रागौर चैत्रागौरी - स्त्री . १ चैत्र महिन्यांत स्त्रियांकडून पूजिली जाणारी पार्वतीची प्रतिमा , मूर्ति . २ चैत्र महिन्यांत एखाद्या शुभ दिवशीं पार्वतीची प्रतिमा थाटानें मांडून स्त्रिया सुवासिनींना हळदकुंकू देण्याचा जो समारंभ करतात तो . [ चैत्र + गौर - री = पार्वती ]
०गौर   , डोल्हारा - सक्रि . दोन्हीकडे दोन खांब व मध्यें झोंपाळा व त्याच्यावर देवी , अशा लांकडी अथवा पितळी चौकटींत अन्नपूर्णा देवी बसवून चैत्र शुध्द तृतीयेपासून वैशाखशुध्द तृतीयेपर्यंत त्या देवीची , शेजारीं सुपारी व लेकुरवाळें हळकुंड ठेवून पूजा करणें .
बसविणें   , डोल्हारा - सक्रि . दोन्हीकडे दोन खांब व मध्यें झोंपाळा व त्याच्यावर देवी , अशा लांकडी अथवा पितळी चौकटींत अन्नपूर्णा देवी बसवून चैत्र शुध्द तृतीयेपासून वैशाखशुध्द तृतीयेपर्यंत त्या देवीची , शेजारीं सुपारी व लेकुरवाळें हळकुंड ठेवून पूजा करणें .
०पालवी   पाल्लव - स्त्रीपु . चैत्र महिन्यांत ( वसंत ऋतुमुळें ) झाडांना फुटणारी नवी पालवी . [ चैत्र + पालवी ]
०शिंपणें  न. चैत्राच्या महिन्यांत भुरभुर पाडणारा पाऊस . [ चैत्र + शिंपणें ] - त्रा - वि . चैत्राच्या महिन्यांतील ; चैत्र महिन्यासंबंधीं . [ चैत्र ] - त्रांगण - न . चैत्रांत पार्वतीच्या पूजननिमित्त स्त्रिया तुळशीपुढें , अंगणांत ज्या रांगोळया घालतात तें . [ चैत्र + अंगण ] - त्रागौरा , त्रागौरी - स्त्री . चैत्र गौर - री पहा . - त्री - स्त्री . १ चैत्र महिन्यांतील पौर्णिमा ; चैत्रशुध्द पौर्णिमा . २ चैत्र महिन्यांत भरणारी देवीची यात्रा . - वि . चैत्र महिन्यांतील ; चैत्रमहिन्यासंबंधीं . [ सं . ]
n.  यज्ञसेन का पैतृक नाम [का.सं.३१.४]
चैत्र शिंपणें
चैत्र महिन्यात पडणारा भुरभुर पाऊस.
 m  The name of the first month, March-April.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

mantled

  • प्रावरित 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

एखाद्या वास्तुला वास्तुशास्त्रानुसार कोणतेच उपाय नसल्यास, मग कांहीे उपाय आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,893
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,717
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.