Dictionaries | References

घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी

स्‍वतःचे चांगले दिसत नाही.-संक १.३.१४. घरचे गोड आमशे० पहा.

Related Words

घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   आसा ते वाढ माका, तुमिं मागीर रानून जेवात   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   चोराची सुटका आणि सावाला फटका   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   वीज कडकडली आणि परळावर पडली   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   देवाचें नांव आणि आपला गांव   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP