Dictionaries | References

गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज


गुलाबाच्या शय्येवर निजावयाचे असले तर त्‍याच्या काट्यास जपले पाहिजे. एखादा लाभ करून घ्‍यावयाचा असला तर तदुनषंगिक जे कष्‍ट भोगणें जरूर असेल तेवढे भोगण्याची तयारी असली पाहिजे किंवा जरूर ती काळजी घेतली पाहिजे.

Related Words

रोज   रोज उठून   शेज   वेश्येची काडीमोड, रोज चाले घडामोड   रोज-रोज भाकरी, पुरणपोळी सणावारीं   गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज   धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें   जो तांबोळी आपलीं पानें दररोज फेरतो, त्‍याची पाने सडत नाहीत, आणि जो आपले कपडे रोज धुतो, त्‍याचे कपडे मळकट दिसत नाहीत   शेज-शेज पडणें-लागणें   दांडार्‍या वेली शेज   कांट्यावर-कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   आपण आपल्यास (आपलें) जपावें नि दुसर्‍यास यश द्यावें   लक्ष्मी नामाभिधान, दर्शन जाहल्या न मिळे अन्न   कुत्र्याला मिळे सोन्याची साखळी, देवाला न मिळे फुलाची पाकळी   रोजचे रोज   बटिकेची चाकरी, रोज शिळया भाकरी   कोल्‍हा पांडित्‍य सांगू लागला, तर जपावें आपल्‍या हंसाला   कामाला मरावें, खरवडीला जपावें   खोट्याचे मढें तीन शेज पडे, त्‍याला कोण रडे?   भणंग-भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी   रोज मरे त्याला कोण रडे   तृणाची शेज करणें   उद्योगी यासी मिळे अवकाश, आळसा न मिळेचि खास   अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम   जित्‍या न मिळें अन्न। मेल्‍यावरी पिंडदान।। जित्‍या पितरां न मिळे अन्न, मेल्‍या करी पिंडदान   अपघात - अपघात करुन धन मिळे पण उत्तम मान गळे   उपासांनी देव मिळे तर दुष्काळांत गेलें काय थोडें?   शिकणें-शिकविणें-न मिळे भीक तर कांहीं तरी शीक   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा-भात न मिळे पितरा   हाताला पडे चोळा, तेव्हां मिळे गोळा   न्हाणवणीला गोड मिळे, विटाळशीला तुकडे शिळे   दुष्टालागीं मिळे धन, त्यागी आपले बंधुजन   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   पडतील स्‍वाती तर पिकतील माणिकमोती, कापूस न मिळे वाती   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   शिष्यीण-शिष्यिणीशीं भक्तिः केव्हां मिळे गुरुमूर्ति   सहज बिल्वदळ गळे आणि व्याघास मुक्ति मिळे   करावा जसा आदर, तसा मिळे प्रत्‍यादर   गुलाबाची मिळे शेज, जपावें कांट्यास रोज   कामाला मरावें, खरवडीला जपावें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP