Dictionaries | References

कोंबडे झाकले म्‍हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं


[तांबडे फुटणें=सूर्य उगवणें, उजाडणें.] योग्‍य वेळी ती ती गोष्‍ट व्हावयाचीच, त्‍याला प्रतिबंध करतांच येत नाही. सृष्‍टिक्रम हा अबाधित चालतो. तो कोणी बदलूं शकत नाही. कोंबड्याला ओरडूं दिला नाही म्‍हणून सूर्य थोडाच उगवावयाचा राहणार ! मागे पहा. -संशयकल्‍लोळ १.५.१९.

Related Words

वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   हलक्याचे पोटांत काहीं गुह्य राहत नाहीं   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   एकीनें घातली सरी, म्हणून दुसरीनें घातली दोरी   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   भटाच्या पोराला जन्मतःच मुहूर्त नाहीं   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   ओठीं ओरड नाहीं, पोटीं धैर्य नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   घे म्‍हणून असप   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   व्याही-व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं   धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी   का म्हणून   काय म्‍हणून   म्हणून   म्हणून or म्हणोन   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP