Dictionaries | References क कुंभार Script: Devanagari Meaning कुंभार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कुम्हार कुंभार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी व्यक्ती Ex. दिवाळीच्या वेळेस कुंभाराने नाना आकाराचे दिवे बनवले ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকুমাৰ bdकुमार benকুমোর gujકુંભાર hinकुम्हार kanಕುಂಬಾರ kasکرٛال malകുശവന് mniꯆꯐꯨ꯭ꯁꯥꯕ nepकुमाले oriକୁମ୍ଭାର panਘੁਮਿਆਰ sanकुम्भकारः tamகுயவர் telకుమ్మరి urdکمہار , کوزہ ساز कुंभार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Vespa solitaria. कुंभार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A potter. कुंभार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मातीची भांडी घडवून त्यावर उपजीविका करणारी एक जात व तींतील व्यक्ति . २ एक प्रकारची माशी ; कुंभारीण . ( सं . कुंभकार ) म्ह० १ ( गो .) कुंभाराक मडकीं धड ना = जिन्नस उप्तन्न करणार्याला त्याचें दुर्भिक्ष असतें कारण चांगली मडकी सर्व विकावयाची असतात व स्वतः वापरावयास फुटकें तुटकें व्यावयाचें अशी प्रवृत्ति असते . २ ( गो .) कुंभाराक जवाहीर - अनाधिकार्यास अधिकार देणें ; अयोग्य माणसाला मौल्यवान वस्तु देणें . ३ कुंभाराची सुन कधीं तरी उकिरड्यावर येईलच = जी गोष्ट निश्चितपणे व्हावयाची ती गोष्ट आज ना उद्यां होणारच . ४ कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा = नवरा - बायको सुखी असतील तर मुलांना काय तोटा . ५ कुंभारणीनें कुंभारणीशीं कज्जा केला आणि गाढवाचा कान पिवळा = दोघांच्या भांडणांत तिसरा घुसला असतां त्याला मिळणारें प्रायश्चित्त .०काम न. गाडगी - मडकीं ( समुदायानें ) लग्नकार्याच्या वेळचीं सुगडें कुंभारानें करावयाच्या वस्तु . कुंभारकी - स्त्री . कुंभाराचा धंदा .०कुकुड कुकुडा - पु . भारद्वाज पक्षी . कुकुडकुंभा पहा .०क्रिया स्त्री. शुद्र मेला असतां कुंभार जी त्याची उत्तरक्रिया चालवितो तो .०खाणी स्त्री. कुंभाराची मातीची खाण .०गंवंडी पु. गवंडीकाम करणारा कुंभार .०घाणी स्त्री. १ कुंभारानें मळुन तयार केलेली माती . २ उंसाच्या चिपाडांत राहिलेला रस काढण्याकरितां उपयोगांत आणणेलेल्या कुंभाराच्या घाणीवरील कर . ३ कुंभाराच्या घाणीसाठीं दिलेली उंसाची चिपाडें . कुंभारडा - पु . ( तिरस्कारानें ) कुंभारास म्हणतात . कुंभारणी - स्त्री . कुंभाराची बायको .०वाडा पु. कुंभाराची आळी ; कुंभाराची वस्ती . - राच्या देवी - माता - स्त्री . टोंचलेल्या देवी ; गोस्तनी देवी . कुंभार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुंभाराक जवाहीर(गो.) अनाठायी वस्तूचा उपयोगअस्थानी उपयोग. Related Words कुंभार कुंभार त्यांका नाय सुमार (गो.) कुंभार, नाहीं सुमार कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण कुंभार तसा लोटा आणि बाप तसा बेटा गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा : Folder : Page : Word/Phrase : Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP