Dictionaries | References

कुंभाराची सून उकीरड्यावर आल्‍याशिवाय राहणार नाही


कुंभाराची सून मडक्‍याच्या भट्टीकरितां कचरा जमविण्यासाठी उकिरड्यावर येते. ते तिचे कामच असल्‍यामुळे ती नवीन असली तरी लवकरच तिला ते करावें लागून लोकांच्या नजरेस ती पडल्‍याशिवाय राहात नाही. कोणतीहि गोष्‍ट लपवून ठेवण्याचा कितीहि प्रयत्‍न केला तरी योग्‍य प्रसंग येताच यथाक्रम ती उघड झाल्‍याशिवाय राहात नाही. तेव्हां विशेष आतुरता कशाला दाखवावी?

Related Words

कुंभाराची सून मडकि विकूक रस्‍त्‍यारि येतलीच   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   कुंभाराची सून उद्यां (कधीतरी) उकीरड्यावर येईल   मीठ घालतचि कणु निबरु, सून हाडतचि मायिं निबरु   आधीं करते सून सून, मग करते फुणफुण   नाकापेक्षां मोतीं जड, सासूपेक्षां सून अवजड   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   उडी नाही तर बुडी   गरीबाचा काळ नाही   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   कधीं नाही कधीं   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   सासूसाठीं रडे सून, बाई सुटलें मी काचांतून   मूल नाहीं तोंवर खाऊन घ्यावें, सून नाहीं तोंवर लेवून घ्यावें   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   आपली पाठ आपणांस दिसत नाही   आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही   जाग्‍याला खूण, सासर्‍याला सून   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   असल्या (असेल त्या) दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां (नसेल त्या दिवशीं) शिमगा   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   अधिक सून पाहुण्यापुढें   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   प्रेम प्रसंगाला जुमानीत नाही   ओच्या नांवाने शून्य काढतां येत नाही   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   घरावर नाही कौल, रिकामा डौल   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP