Dictionaries | References

कवच

A Sanskrit English Dictionary | sa  en |   | 
कवच  mn. mn. (√ 3.कु, [Uṇ. iv, 2]; [Nir. v, 25]) g.अर्धर्चा-दि, armour, cuirass, a coat of mail, [ŚBr. xii, 2, 2, 7]; KātyŚr. xiii, 3, 10; [MBh.]; [R.] &c.
any covering
 f. a corset, jacket, [Kāṭh. xxxiv, 5] ([ifc.f(). ]), [Pāṇ. 3-2, 129]
bark, rind, [Śārṅg.]
कवच  m. m. a war-drum, a kettle-drum, [L.]
कवच  n. n. a piece of bark or birch-leaf or any substance inscribed with mystical words and carried about as an amulet, any amulet, charm, [W.]
हुम्   a mystical syllable (such as , or हूम्) forming part of a मन्त्र used as an amulet ([cf.बीज]), [W.]
कवच  m. m. the tree Oldenlandia herbacea, [Bhpr.]
the tree Hibiscus Populneoides, [L.]

कवचः [kavacḥ] चम् [cam]   चम् [cf. [Uṇ.4.2.]]
An armour, coat of mail, a mail.
An amulet, a charm, a mystical syllable (हुम्-हूम्) considered as a preservative like armour.
A kettle-drum. -Comp.
-पत्रः   the birch tree.
-हर   a.
wearing armour.
old enough to wear an armour; कवचहरः कुमारः Sk. on [P.III.2.1.] cf. वर्महर in [R.8.94.] (-रः) a boy, child.

Shabda-Sagara | sa  en |   | 
कवच  mn.  (-चः-चं)
1. Armour, mail.
2. A drum used in battle, a kettle drum.
3. An amulet, a charm.
4. A tree, (Hibiscus populneoides.) see गर्द्दभाण्ड.
3. The mystical syllable Hum, forming part of a Mantra, and considered as a preservative like armour; it is also inscribed on a Birch leaf, &c. and worn as an amulet; being car- ried about the person as a charm: see the next.
E. कु to sound, अच् Unadi aff.
See also: कु - अच्

ना.  कठीण आवरण , कठीन साल . जाड साल ( फळाची ).
ना.  अंगत्राण , आच्छादन , चिलखत , प्रावरण ( मार्‍यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी ).

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
Armour. 2 Any natural armature or defensive coating. 2 A piece of bark inscribed with mystical verses carried about the person as an amulet or a charm.

पुन . १ कठिण आवरण ; बाह्म आच्छादन ; फळाची जाड साल ; कठिण त्वचा . २ चिलखत ; अंगत्राण ; शरीराचें संरक्षण करणारें एक प्रकारचें पोलादी किंवा चामड्याचें वगैरे साधन . ' जैसें वज्र कवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । ' - ज्ञा . २ . २३२ . ' गोवळीं यश नेलें अमुचें । म्हणोनि कवचें बाणलीं । - एरुस्व ८ . १० . ३ ( ल .) कोणतेंहि आच्छादन ; प्रावरण ; रक्षणसाधन . ' अग्नि ऐसें आहाच । तेचा नामाचें आहे कवच ' - ज्ञा ७ . ३६ . ' नातरी सप्रें कवच सांडिलें ' - ज्ञा ८ . ६६ . ४ झाडाच्या सालीवर अगर कागदावर मंत्र किंवा तोडगा लिहून हातांत अगर अंगावर धारण करतात तो . ५ मंत्रांतील र्‍हीं र्‍हीं इत्यादि बीज अक्षर . ६ मारुती अगर देवी यांच्या मूर्तीवरील शेंदुराचा थर . हा कांही दिवसांनीं सुटुन पडल्यास देवानें कवच टाकलें असें म्हणतात . ७ टणक आच्छादन ; टरफल ; कठिण त्वचा . ' अंड्यावरील कवच ' ( सं .)
०टाकणें   क्रि . १ कात टाकणें ( सापानें ). ' नातरीं सर्पे कवच सांडिलें । ' - ज्ञा ८ . ६६ . २ ( ल .) पुनरुज्जीवन होणें ; नवा उत्साह येणें ; दुखण्यातून उठणें . २ मूर्तीवरील शेंदूराचा लेप , थर पडणें .
०कुइरी   ली ,
०कुहिरी   ली - स्त्री . काचकुइली ; खाजकुइली - कुइरी .
०धर   - वाशी - वि . गोगलगाय , खेकडा , शेंगडे , झिंगे , कांसव या वर्गातील प्राणी . संधिपाद प्राणी ह्यांतील बहुतेकांना शिंगासारखे चार अवयव व दहा पाय असतात . छाती व डोकें मिळुन एकच भाग असून मागें पोट असतें . पाठीवर कवचासारखी कठिण कातडी असते .
वर्ग   - वाशी - वि . गोगलगाय , खेकडा , शेंगडे , झिंगे , कांसव या वर्गातील प्राणी . संधिपाद प्राणी ह्यांतील बहुतेकांना शिंगासारखे चार अवयव व दहा पाय असतात . छाती व डोकें मिळुन एकच भाग असून मागें पोट असतें . पाठीवर कवचासारखी कठिण कातडी असते .
०बीज  न. खाजकुइरीचें बीं ; हें औषधी आहे .

Puranic Encyclopaedia  | en  en |   | 
KAVACA   A sage in the assembly of Indra. [M.B. Sabhā Parva, Chapter 7]. He was one of the sages of the western part. [M.B. Śānti Parva, Chapter 208, Verse 30].

कवच टाकणें
१. साप कात टाकतो त्‍या प्रमाणें कात टाकून नवीन स्‍वरूप धारण करणें. ‘नातरी सर्पे कवच सांडिलें।’ -ज्ञा ८. ६६.
जीर्णोद्वार होणें
पुनरुज्‍जीवन होणें
नवीन उत्‍साह प्राप्त होणें
आजारांतून उठून पुन्हां ताजेतवाने होणें. ३. मूर्तीवरील शेंदुराचा वगैरे लेप कोसळून पडून, निघून जाऊन आंतील मूर्ति दिसूं लागणें.

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
n m  Armour, any natural armature.
कवच टाकणें   To cast off the skin or peel. To undergo the peeling off.

Related Words

कवच   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Keyword Pages

  |  
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP