Dictionaries | References

उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही


१. (उंदीर अनयासे पकडण्यासाठी एका मांजराने मेल्याचे सोंग घेतले व पडून राहिले. पण उंदीर दिसावे म्हणून डोळे मात्र उघडे ठेविले. एका शहाण्या उंदराने ते पाहून आपल्या मंडळींस इशारा दिले की, हे मांजर मेलेले तर नाही. कारण उघड्या डोळयांनी प्राण जात नाही.) माणसाचे बिंग किती सावरले तरी कसे तरी एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळेहि बाहेर पडते. २. डोळ्यांसमोर वाईट नुकसानीच्या गोष्टी माणसाला पाहावत नाही. तो निरर्थक का होईना पण शक्य तो प्रतिकार करीतच असतो.

Related Words

अठरा पगड जात   प्राण कंठाशीं   प्राण कंठांत गोळा होणें   प्राण ओवाळून टाकणें   प्राण काढून ठेवणें   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   कडवी जात   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   जांवयाची जात, न्हाणीतलें खात   उडी नाही तर बुडी   बहुत मिळती पिपीलिका । प्राण घेती सर्पा एका ॥   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   कधीं नाही कधीं   गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   जातीस जात मिळणें   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   जातीला जात ओढते   उघड्या डोळ्यांनी करावे आणि डोळे मिटून भरावें   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   मांजराची जात सुंगटाच्या वासाक   जीभ हासडून प्राण देणें   जातीला जात मारी, जातीला जात तारी   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   डोळ्यांनी रात्रं-दिवस काढणें   जन्मा उपर खाल्‍लें पान, थुंकतां थुंकतां गेला प्राण   प्राण न ठेवणें   परदास्याची बेडी प्राण हरिते घडोघडीं   रामोशी-रामोशाची जात, खालीं सागोती वर भात   जात तशी बात, पैसा तसा हाट   बरें करीत असावें-करुन ठेवावें, तें कधीं फुकट जात नाहीं   नानक (कहे) नन्हे होईजे जैसी दूब, और घांस जर जात है दूब खूब की खूब   कुणब्‍याची जात विळ्याएवढी वाकडी   घरावर नाही कौल, रिकामा डौल   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी.(water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   अठरा पगड जात   काळ प्राण हरण करतो पण वैद्य प्राण आणि वित्त नेतो   चोरीचे लक्षण जन्मभर जात नाहीं   जात बाटली परंतु हात बाटला नाहीं   जीव की प्राण   डोकें आपटून प्राण देणें   लेजेदे दान लेजेदे प्राण   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP