Dictionaries | References आ "आ" Words | Show All आपलें आपलें अनहित करून, दुसर्याचें प्रसन्न न करी मन आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या आपलें आपल्याला वाणी, जग देतें गार्हाणीं आपलें काम आणि देवाचें नांव आपलें गमवूं नये, दुसर्यावर दोष ठेऊं नये आपलें गुह्य ज्यास सांगतो, त्याचा दास होऊन बसतो आपलें घर आपल्याला दुरून दिसतें आपलें घर बारा कोसांवरून दिसतें आपलें घोडें पुढें ढकलणें आपलें चेडुं नक्षत्तर, पेल्यालें म्हारापोर आपलें जावें, आपण चोर व्हावें आपलें ठेवायचें झांकून, दुसर्याचें पाहायचें वांकून आपलें ते बापडें, दुसर्याचें तें कातडें (कारटें) आपलें तें गोंजारणें, लोकांचे तें लाजिरवाणें आपलें तें मापटें, दुसर्याचें तें दीड पायली आपलें तें मापलें, दुसर्याचें तें दुपायलें आपलें तें हां हां, दुसर्याचं तें हीः हीः आपलें तोंड आपल्यास आरशावांचून दिसत नाहीं आपलें दुःख विघ्नासमान, दुसर्याचें दुःख लग्नासमान आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपलें नाक कापून दुसर्यास अपशकून करणें आपलें नाक कापून दुसर्यास अवलक्षण करणें आपलें नाही धड आणि शेजार्याला (चा) कढ आपलें नाही धड, शेजार्याला (चा) कड आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्याच्यास हात घालावा आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्याच्यास हात घालावा आपलें पान धरचें, आपणें जेवचें आपलें मत विचारल्याविना देऊं नये आपलें मूल आणि दुसर्याची बायको चांगली दिसतात आपलें में मापलें, दुसर्याची पायली आपलें म्हणणें आपलें म्हण्टरिच दुसरेंना आपलें वचन भंग करिती, तैसे लोक त्याशीं आचरती आपलें वासरूं दुसर्याचे गाईस प्यालें तर प्यालें आपलें व्यंग लोकांस सांगणें, हेंच शत्रूस आनंद करणें आपलें समजणें आपलें सांभाळावें व दुसर्यास यश द्यावे आपलेआपण आपलेच घेऊन बसणें आपलेच दांत, आणि आपलेच ओंठ आपलेच दांत, आप लेच ओठ आपलेच दांत, आपलेच घशांत (पडतात) आपलेपण आपलेपणा आपलेपणांत येणें आपलेपणाचे भामनेन आपलो आपलो कोयतो दातार बसल्यार नाल्लाक कित्याक गाळी आपलो पाय आपल्या माथ्यार आपलो भेस सुण्याक दिवन सुटण्याचो भेस आपणें घेतल्यार जाता? आपलो वरु (दूडु) खोटो जाल्यारि चिनवार्दाक इत्यारड का? आपल्या अंगी बिर्हाड देणें आपल्या अधिकारांत करप आपल्या अधिकारात घेणे आपल्या अधिकारीं, करावी उपासनेची थोरी आपल्या अन्नांत आपण माती कालविणें आपल्या अळवाची खाज आपणांस ठाऊक आपल्या आत्म्याचे तारण, ईश्र्वरानें केले आपल्या स्वाधीन आपल्या आपण आपल्या इच्छेने आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा आपल्या कानीं सात बाळ्या आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं आपल्या खालचें घोडें गेलें, मग त्यावर महार बसो की मांग बसो आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं आपल्या गरजे, गाढव राजे आपल्या गांवचा राजा बळी आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी आपल्या गुणें, घोडा खाई दाणे आपल्या गुर्मीत असतो, तसें लोकांस समजतो आपल्या गॅलें जेवचें आनि लॉका गॅलें घेवचें, कसली गरज? आपल्या गॅल्या मरण विघ्नसमान, आनी दुसर्या गॅलॅ मरण वाड्डीके समान आपल्या गॅल्या सावळेक् आपणॅ भिव्च्या जाय आपल्या घरचा खायचा शेर आणि दुसर्याच्या घरचा काढायचा केर आपल्या घरचा चोर राजा आपल्या घरचा थोर आपल्या घरचा राजा आपल्या चाडें, पासली पडे आपल्या चेप्या दुसर्या फुला आपल्या जातीवर जायचाच आपल्या टोंगळ्यांशीं आधीं न्याय तोडावा, मग दुसर्याच्या आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें आपल्या ढंगावर येणें आपल्या तोंडाभोवतीं आपणच दिवा ओवाळून घेणें आपल्या दुष्ट गुणें, आपल्याला करी उणें आपल्या नाहीं तिळीं, त्याला द्यावें सुळीं आपल्या पक्षाचो आपल्या पागोटयाशीं भांडावें आपल्या पागोट्याशीं भांडणें आपल्या पायरीवर असणें आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी आपल्या पायांत घुपसली वाल, आनी हाव काढतां दुसर्याची चाल आपल्या पायाखालीं जळतें आणि डोंगरचे विझवायला जायचें आपल्या पायावर आपणच कुर्हाड मारून घेणें आपल्या पायावर आपणच गोटा मारून घेणें आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेणें आपल्या पोळीवर तूप (डाळ) ओढणें आपल्या पोळीवर दाळ ओढणें आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी आपल्या पोळीवर निखोर कोण न ओढी? आपल्या बळें बांधावी (घालावी) कांस आणि कोणाचीहि करूं नये आस आपल्या बळें बांधावी कासं आणि कोणाची धरुं नये आस आपल्या बिळांत नागोबा आपल्या बिळीं, नागोबा बळी आपल्या भरानें चालणें आपल्या भोंवती दिवा ओवाळणें आपल्या भोंवतीं आपणच दिवे ओवाळून घेणें आपल्या मनाने आपल्या मर्जीने आपल्या मालाची सर्व स्तुति करितात आपल्या लग्नाक न्हालो ना, तो दुसर्या लग्नाक निमतां आपल्या सटीला जागणें आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें आपल्या हातात घेणे आपल्या हातानें आपले कान थोडेच उपटले जातात आपल्या हातानें आपल्या पायांत बेडी घालून घेणें आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा मारून घेणें आपल्या हाती घेणे आपल्या हाती जे करवे, ते ईश्र्वरी न हवालावें आपल्याआपण आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे आपल्याघरचा थोर आपल्याच पायावर आपला धोंडा आपल्याच पोळीवर तूप ओढणें आपल्याच हातानें आपली करिती आरती आपल्याची लाथ, परक्याची खेव आपल्याजवळ नाहीं म्हणजे जगांत नाहीं आपल्याला जें प्राप्त न होय, त्याची आदावत करून काय आपल्याला पायांमुळा कुंवाळें कुसलां, दुसर्यालीं सांसवां वेंचतां आपल्यावर उपकार, जाहल्या स्मरावा वारंवार आपल्यावरून जग ओळखावें आपल्यास आपलें करणें, ईश्र्वरास सर्वांस राखणें आपल्यास लाथ, परक्याची खेव आपल्यासाठी आपव आपवणी आपवणें आपवणॉ आपवन् आपवर्गिक आपवर्ग्य आपवादिक आपवावुरपी आपशा आपशांच आपशासन आपशी आपशीं आपशुध्दि आपशेंच आपशेंच अपटणें आपश् आपस में आपसंत आपसदारी आपसया आपसयां आपसां आपसांत आपसांतलें आपसांमध्यें आपसाआपस आपसाआपसांत आपसाआपसीं आपसाच आपसात आपसामध्यें आपसी आपसुक आपसुख आपसुखानें आपसुखें आपसुवार्थी आपसूक आपसूख आपसे आपसोशी आपस् आपस्कर आपस्कार आपस्कारम् आपस्तंब आपस्तंब ऋषि आपस्तंब ऋषी आपस्तंबरुशी आपस्तंबि आपस्तमा आपस्तम्ब आपस्तम्ब ऋषि आपस्तम्बः आपस्तम्बगृह्य आपस्तम्बधर्म आपस्तम्बश्रौत आपस्तम्बसूत्र | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP