Dictionaries | References

आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं

आळशी मनुष्याला कधीच श्रम करण्याचे ठाऊक नसल्यामुळे श्रमानंतरच्या विश्रांतीची काय किंमत असते ते कधीहि कळत नसते व खादाड मनुष्याचे लक्ष्य केवळ पोटात पदार्थ भरण्याकडे असल्यामुळे निरनिराळ्या पदार्थांच्या रुची कशा निरनिराळ्या असतात इकडे त्याचे कधी लक्ष्य जात नाही व त्यामुळे त्याला पदार्थाची गोडी कधीच कळत नाही.

Related Words

द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   वारुळ-वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   नाहीं धरायला डहाळी, नाहीं धरायला मुळी   मृत्यू बहीरा आहे, तो कोणाची तक्रार ऐतक नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   मुसळास-मुसळाशीं गांठ पडत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   पाठीला डोळे नाहींत मागचें दिसत नाहीं   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं   द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला   बाळी-बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   उभें कुसळ व आडवें मुसळ   त्‍याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   जित्‍या नाहीं गोडी, मेल्‍या बंधने तोडी   फुटकी कांच नी गेली पत, पुन्हां येत नाहीं   आग रामेश्र्वरीं व बंब सोमेश्र्वरीं   ज्‍यांना भूतकाळ नाहीं त्‍यांना वर्तमानकाळ व भविष्‍यकाळ कोठून असणार   गृहस्‍थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍याच्या गळ्यांत सरी ते सारी रात्र घोकणी करी, व ज्‍याचे गळ्यात दोरी ते सारी रात्र निद्रा करी   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   ज्‍याला नाहीं अबरू, तो पडला गबरू   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   केव्हां नाहीं केव्हां   पवळ्याजवळ (शेजारीं) ढवळा बांधला वाण नाहीं पण गुण लागला   मी नाहीं खात नि माझा जीव त्यांत   हत्तीला हमालाची जरुर लागत नाहीं   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   हाताचा हताळ पुरवतो पण तोंडाळ पुरवत नाहीं   नाकांत नाहीं कांटा, दिमाख मोठा   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं   आले मी नांदायला, अन् मडकें नाहीं रांधायला   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   घडी मोडली ती सुधारणें नाहीं   जगाशीं झगडल्‍याशिवाय मनुष्‍यपण येत नाहीं   चिमूटभर कथा व कंठाळभर नमन   कानामागून आले व तिखट झालें   करील त्‍याचा कारभार, मारील त्‍याची तलवार, राखेल त्‍याचे घर व खपेल त्‍याचें शेत   बापानें केलें नांव व मुलानें वाहविलें गांव   साम्राज्याचें अडलें व आमचें फावलें   सोन्याची परीक्षा आगींत घ्यावी व आप्तांची परीक्षा विपत्तींत करावी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP