Dictionaries | References

चव

   
Script: Devanagari

चव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Scrapings of cocoanut. 5 In pearl-buying. A measure or standard of estimation obtained from a calculation formed upon the number or weight of the pearls. चव काढणें To indulge daintiness in eating. चव घेणें or पाहणें To taste. 2 fig. To know by experience. चवेस पडणें To become tasteful or agreeable unto.

चव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Taste, relish, perception. Excitement; emulative ardour; an impulse or an itching (to do &c.).
  ये. Scrapings of cocoanut. A measure of pearls.

चव     

ना.  आवड , गोडी , रस , स्वारस्य ;
ना.  आस्वाद , रुची .

चव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो   Ex. पेढ्याची गोड चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे.
HYPONYMY:
आंबटपणा षड्रस
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रुची स्वाद आस्वाद लज्जत अभिरुची
Wordnet:
asmসোৱাদ
bdथावनाय
benস্বাদ
gujસ્વાદ
hinस्वाद
kanರುಚಿ
kasمَزٕ
kokरूच
malസ്വാദ്‌
nepस्वाद NEPALI
oriସ୍ୱାଦ
panਸਵਾਦ
sanस्वादः
tamசுவை
telరుచి
urdذائقہ , لذت , مزہ , چاٹ , چسکا , لطف , حظ
noun  रसनेंद्रियांत असणारी चव घेण्याची शक्ती   Ex. तापामुळे माझ्या तोंडाला चव नव्हती.
SYNONYM:
रुचि रुच
noun  अधिक चांगले लागण्याचा गुण   Ex. लसणाची फोडणी घातल्यावर वरणाला चव आली.
SYNONYM:
रुची लज्जत स्वाद
noun  नारळाचा कीस   Ex. नारळाचा चव थोडा भाजून घ्यावा

चव     

 पु. मोत्यांची संख्या व वजन यावरून त्यांच्या किंमतीचें बसविलेलें प्रमाण ; मोत्यांची किंमत काढण्याची रीत , नियम . चव हें मोत्याचें वजन नसून किंमतीचें परिमाण आहे .
 न. ( व . ) नांगराचें - ज्यावर फाळ बसवितात त्या भागाचें बारीक लाकडी टोंक .
 स्त्री. १ रुचि ; गोडी ; ( जिभेनें , कानानें , समज शक्तीनें ) ग्रहण ; बोध . ज्वरिता जसें ससितपय सद्वचन न दुर्जना तसें चव दे । - मोसभा ४ . ८७ . २ आवड ; गोडी ; आस्वाद ; रुचिरता ; स्वारस्य . सत्कीर्तिची सदां चव घे । - मोआदि ११ . ६७ . या व्यापारांत चव राहिली नाहीं . ३ सौख्य ; आराम ; सोईस्करता ( धंदा , नोकरी इ० ची ).
 पु. नारळाचा कीस . [ का . चिव्वु = खरडणें , तासणें ]
 पु. चेव ; स्पर्धेच्या योगानें उत्पन्न झालेला आवेश ; एखादी गोष्ट करण्याविषयीं आलेली उकळी , उत्कंठा , कंडू . ( क्रि० येणें ). मद्विशीं अझुनि कां चव नाला । - किंगवि ५३ . [ चेव ]
०काढणें   चोखंदळपणा , चौंढळपणा करणें ( खाण्यांत ).
०घेणें   पाहणें - १ स्वाद , गोडी पाहणें ; चाखणें . २ अनुभवानें जाणणें . चवेस पडणें - पसंत पडणें ; मानवणें ; आवडणें . म्ह० १ गाढवास गुळाची चव काय ? २ बधिरास काय गायनाची चव ? ३ तापल्या पाण्यास चव येत नाही = एकदां स्नेह तुटला म्हणजे पुन : जडत नाहीं .

Related Words

चव ना ढव, दडपून जेव   चव ना ढव, खादाडा पोटभर जेव   चव   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   गाढवास गुळाची चव काय?   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   गाढवांस गुळाची चव काय   आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं   आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही   खादाडाला चव नाही व उठवळाला विसावा नाहीं   चव काढणें   चव घेणे   चव घेणें   चव चवडा, डोक्‍याला खवडा   चव न चोथा   चव पाहणें   तापल्‍या पाण्यास चव नसते   कळा ना कथा, चव ना चोथा   कुणब्‍याची बेटी गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येती   कुणब्‍याची बेटी, गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येते   बधिरास काय गायनाची चव   बधिरास गाण्याची काय चव   स्वाद   थावनाय   ସ୍ୱାଦ   स्वाद-nepali   स्वादः   రుచి   সোৱাদ   স্বাদ   સ્વાદ   ರುಚಿ   സ്വാദ്   savour   relish   रूच   مَزٕ   சுவை   ਸਵਾਦ   tang   sapidity   flavor   flavour   nip   savor   smack   putrid flavour   चहू   गद्धा क्‍या जाने आदेका सवाद   खादल्‍याची गोडी देखिल्‍याशी नाहीं   खिरी गोडसणि दवल्‍याक इत्तें गोत्तु?   चौडकें   रुची नेदी अन्न। ज्यांत नसतां लवण॥   वानर काये जाणें आल्याची चक्की   चवधव   साजूक तूप   चौडा   चविष्ट   अभिरुची   भूक खाई रुख   भूक खाय रुक   खजुरासारखा   चविनट   रुच   दोकडा   यथा भूमिस्तथा तोयम्   गुळाची गोडी कांहीं खाल्‍ल्‍यावांचून समजणार आहे?   आत्साण   आंबटपणा   चेवणा   चौडचाल   चवकट   चवकडा   चवकडी   चवखणी   चवयुक्त   चाखवटी   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   काळे जिरे   कचमच   कचमचां   कडू भोपळा   ओले कोरडे पाहाणें   कुणब्‍या हातांत जवाद दिली, आंबिली वांगडा भाजून खाली   बिअर   दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो   बड   न चाखलेला   निचव   रुचिहीन   चकसणें   खाखर   चवनं न ढवनं, घोडस गावनं   चाटून पुसून जेवणें   ऐकलेले चाटून येतें काय?   ओठा जाळ (काळ), पोटा काळ   दांतां ओठांवर जेवणें   बेदाण्याची   फोडणी देणे   चवदार   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP