Dictionaries | References

आपला हात जगन्नाथ

   
Script: Devanagari

आपला हात जगन्नाथ     

१. पुरीस जगन्नाथाच्या देवळांत वाटेल तेवढा प्रसाद असतो व मिळतो. यावरून वस्तूची विपुलता व ती घेण्याचे स्वातंत्र्य या दोन गोष्टी दर्शवितात. स्वतःला घेणें स्वतःच्याचकडे असल्यावर कमी कोण घेईल. २. (कों.) संसार करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग म्हणजे स्वावलंबन होय. ‘आपला हात सोमनाथ’ असाहि पाठभेद आहे.
मनुष्याच्या हातांत सत्ता आली व वर कोणी पाहणारें नसलें म्हणजे तो वाटेल तशी चैन करुन घेतो. घरांत एकटीच स्त्री असली सासुसासरा नसले म्हणजे तो वाटेल तसे पदार्थ करुन खाऊं शकते तिला कोणी विचारणारें नसतें.

Related Words

वाहत्‍या गंगेत हात धुणें   मार्तल्या हात धरये, उलयतल्या तोंड धरुंक जायना   मारत्याचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं   मुळाशीं हात घालणें   लांडा मुंडा हात, दाल्ला करी भात   लांडा भुडां हात, दाल्ला करी भात   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   मुढ्ढ्याचा हात   शेजीनें घातला भात आणि आईनें फिरविला हात   शेजीचा भात अन् आईचा हात   माझे हात का कोकणांत गेले?   संवयेचो हात तॉंणा वता   व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें   याचकाचा हात खालीं आणि दात्याचा हात वर असतो   राशीला हात धुवून लागणें   वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   वरच्यास हात, खालच्यास लाथ   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला   लोकांचा थुंका आणि आपला बुक्का   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला   शिंक्याला हात पुरणें   शिखरास हात पोंचणें   मामंजी मामंजी! बघा माझे हात, विका कणग्यांतलें भात   मोलाचा भात आंखडला हात, फुकाची कढी धांवून धांवून वाढी   मोहोरा लक्ष आणि आपला भक्ष   मापटयावर हात घेणें   मुंडा हात   मारणाराचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं   मुंढा हात   लांचलुचपत दक्षणा घेईजे तत्क्षणा, नाहीं तर हात लाविजे वृषणा   मूर्खापुढें हात टेंकण्याची पाळी येते   मुसलमान भुका, हात सुका   माळणीची लाथ खावी पण लोणारणीचा हात लावून घेऊं नये   मारत्याचे हात धरवतात पण बोलत्याचें तोंड धरवत नाहीं   रिकामा मापारी कपाळावर हात मारी   वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ   वाहत्या गंगेंत हात धुवुन घेणें   वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत   मांडे केले, हात झाडले   वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP