Dictionaries | References

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला

आग्रह मोठा बादशाही पद्धतीचा करावयाचा, पण वाढावयाला पुरते ताक सुद्धां नसावयाचे! पोकळ आग्रह
वरवरचा आग्रह.

Related Words

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   गुळाचेच पथ्‍य करावयाचे आणि गुलगुले खायाचे   भरंवशाची मोट आणि पहा माझी वाट   चाव चादडीचे, आणि हाल गोधडीचे   घरचीचें ते मिठवणी आणि बाहेरचीचें मिठ्ठापाणी   गादी लागे मऊ मऊ आणि ढेकूण करिती चाऊ चाऊ   घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   साधूंना भूतकाळ असतो आणि पापी गुन्हे गारांना भविष्यकाळ असतो   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   चोराची सुटका आणि सावाला फटका   लंबाण भाऊ आणि कांदेखाऊ   धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच   काळ ना वेळ आणि गाढवाचा खेळ   जाणार्‍याचे जातें आणि कोठार्‍याचे पोट दुखतें   रिकाम टवळा आणि गांवचा होवळा   शिंक्याचें तुटलें आणि बोक्याचें पिकलें   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा   कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   बीज तसा अंकुर आणि झाड तसें फळ   लांब गेली लपायला आणि भूत गेलें चापायला   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या   नकटें तें नकटें आणि पुन्हां नाकाचा डौल   वीज कडकडली आणि परळावर पडली   देवाचें नांव आणि आपला गांव   पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी   हातीं लागली चेड आणि धर मांडवाची मेढ   द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   भवानी तुळजापुरीं आणि नायटे पृथ्वीभर   कोणाची मुलगी आणि कोण करतो सलगी   भवानी आई देवळांत आणि नायटे जगांत   भलत्या ठिकाणी हगावें, आणि निरपत बसावें   विंदुरु आणि मजारु   पहिला दिवस पाहुणा दुसरे दिवस दिवाना आणि तिसरा दिवस गांवमे फिरना   मनांत मनोरे आणि पुढें ताट कोरें   घरघुशी आणि घरनाशी   कोंबडीं झुंजविलीं आणि मंडळी गोळा केली   लिनां आणि भिकार चिनां   कडवे झाडाला बहु बाज, आणि म्‍हातार्‍या माणसाला फार खाज   मी हांसतें दुसरीला आणि शेंबूड माझ्या नाकाला   प्रपंचांत पैसा आणि परमार्थांत परमेश्वर   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   मालक गैदी आणि मांजर कैदी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP