Dictionaries | References

अवतार

See also :
AVATĀRA
To be reduced to indigence or obscurity.
 पु. 
एकाद्या देवतेचें मनुष्याच्या किंवा पशूच्या रुपानें किंवा इतर कोणत्याहि रुपानें पृथ्वीवर अवतीर्ण होणें . कृष्ण हा देवाचा आठवा अवतार आहे . विष्णूचे मुख्य दहा अवतार - मत्स्य , कूर्म , वराह , नृंसिंह , वामन , परशुराम , राम , कृष्ण , बौध्द , कलंकी . ह्यांपैकीं आठ होऊन गेले व नववा चालू आहे ; अवतरण .
( ल . ) पवित्र किंवा असाधारण सुप्रसिध्द माणूस ; दैवी अंशाचा माणूस ; देवावतार .
अघोरकर्म करणारा ; महापापी ; राक्षर अवतार .
उनाड , उपद्व्यापी , शिरजोर , व्रात्य माणूस मुलगा ; उत्पातीपणा .
अवतरण ; उतरणें ; खालीं येणें .
प्रस्ताव ; उतारा वगैरे अवतरणाचे अर्थ . अवतरण पहा .
( दशावतारांवरुन ) दहा संख्या . अवतार पावेतों . - रा १२ . १२४ .
आयुष्य ; जीवन . अवतार जरी संपेल । - संग्रामगीतें ४८ .
स्वरुप ; वेष . आज तुमच्या मुलाचा अवतार पाहण्यासारखा होता !
( ख्रि . ) इन्कारनेशन या इंग्रजी शब्दाचा पर्याय . प्रभु येशू ख्रिस्ताचें देहधारण . ख्रिस्ताचें स्वत : चें ऐतिहासिक प्रकटीकरण . येशू ख्रिस्त ... त्याचा अवतार झाल्यापूर्वी जें काम करीत होता तें तीन प्रकारचें होतें . - ईवि ४१ . अवतार शब्दापासून बनलेलीं कांहीं वर्णनात्मक संकेतवाचक नामें . १ कर्णावतार = विलक्षण उदार माणूस ; अतिशय दानधर्मी . २ धर्मावतार = फार न्यायी , सदगुणी , स्वभावानें सात्त्विक असा मनुष्य . ३ कृष्णावतार = अत्यंत खेळाडु , चैनी , विलासी , गमत्या , चेष्टेखोर मनुष्य . ४ बौध्दावतार = शांत , मौनी माणूस . ५ रामावतार = पवित्र , सत्यवादी , निर्मळ , पापभीरु , एकवचनी माणूस . ६ रुद्रावतार - यमावतार = संतापी , उग्र , क्रूर , भयंकर माणूस . ७ वामनावतार = खुजा , खुरटा मनुष्य .
०घेणे   धरणें - विशिष्ट काम अतिशय करुं लागणें ; उच्छृंखलपणें , अव्यवस्थितपणें - दुष्टपणानें - वेडगळपणानें - वागणें . आटोपणें होणें संपणें -
उत्कर्षदशा जाऊन निकृष्टावस्थेस पोंचणें ; शून्यत्व पावणें .
मरणें . पति गेल्यावर आटपला श्वशुराचाही अवतार - विक १५ .
०कार्य   कृत्य - न .
अवतार घेण्याचा उद्योग , कारण , विषय ;
( ल . ) आयुष्यांतील मुख्य कर्तव्य . आमुचें अवतारकृत्य जाहलें समग्र ॥ [ सं . ]
 m  Incarnation, descent upon earth of some deity.
अवतार घेणें   Take up an incarnation. Start off into wild conduct.
अवतार संपणें   Be reduced to indigence or insignificance.

Related Words

अवतार   अवतार   अवतार - अवतार आटोपणें - संपणें - होणें - खपणें   निष्कळंकी अवतार   पांच अवतार एकच निर्धार:   जमदग्‍नीचा (दुसरा) अवतार   अवतार घेणें - धरणें   कर्णाचा अवतार   अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार   अवतार संपण   अवतार संपविणें   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   नारसिंहाचा अवतार धारण करणें   परशुरामाचा अवतार   बापायचें जोतें पुताक जावक लागलें की बापायचो अवतार सोपलो   माणसाचा अवतार   माणसाचा अवतार-कांदा-लेक   मायेचा अवतार or मायाअवतार   राक्षसी अवतार   सांबाचा अवतार   अवतार - अवतार आटोपणें - संपणें - होणें - खपणें   अवतार घेणें - धरणें   कर्णाचा अवतार   जमदग्‍नीचा (दुसरा) अवतार   अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार   अवतार संपण   अवतार संपविणें   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   नारसिंहाचा अवतार धारण करणें   परशुरामाचा अवतार   पांच अवतार एकच निर्धार:   बापायचें जोतें पुताक जावक लागलें की बापायचो अवतार सोपलो   माणसाचा अवतार   माणसाचा अवतार-कांदा-लेक   मायेचा अवतार or मायाअवतार   अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार   अवतार - अवतार आटोपणें - संपणें - होणें - खपणें   अवतार घेणें - धरणें   अवतार संपण   अवतार संपविणें   आवैची चोळी धुवेक जावळ लागली की आवैचो अवतार सोंपलो   कर्णाचा अवतार   जमदग्‍नीचा (दुसरा) अवतार   नारसिंहाचा अवतार धारण करणें   निष्कळंकी अवतार   परशुरामाचा अवतार   पांच अवतार एकच निर्धार:   बापायचें जोतें पुताक जावक लागलें की बापायचो अवतार सोपलो   माणसाचा अवतार   माणसाचा अवतार-कांदा-लेक   मायेचा अवतार or मायाअवतार   राक्षसी अवतार   सांबाचा अवतार   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
 • अवतार वाणी
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह २
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ३
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ४
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ५
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ६
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ७
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ८
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ९
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १०
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह ११
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १२
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १३
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १४
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १५
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १६
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १७
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १८
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
 • अवतारवाणी - भजन संग्रह १९
  संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ..
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.