Dictionaries | References

अल्प धन थोर मन, नाश न होय स्वहित जाण

स्वतःजवळ संपत्ति थोडी असली तरी मनाचा जर मोठेपणा असेल, जर दुसर्‍याला आपण प्रत्यक्ष द्रव्यसाहाय्य न करतांहि उदार मनानें वागविलें तर आपल्या हिताच्या आड कोणी येत नाहीं. ‘ अल्प धन थोर मन, नाश होय स्वहित जाण ’ Great minds and small means ruin many men असें मुळांत आहे. -सवि १२७१.

Related Words

मागला पाय पुढें न ठेवणें   नखाला माती न लागणें   ढुंकून न पाहाणें   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   धन करणें   मन घालणे   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   ताकास तूर लागू न देणे   उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा   पाय भुईला लागूं न देणें   सावलीस उभा न राहणें   पाहिला न देखला आणि चांदण्यानें ओळखला   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   रुख न देणें   न हिंदु र्न यवनः   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   कर न कर   घाईघाईनें नाश करतो, नाशानें तोटा आणतो, तोट्यानें घरी तंटा लागतो, इतका खटला घाईने होतो   मन मोठें करणें   न खादी नार नी पायलीचा आहार   दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः   इष्क स्वसंतोषें घडे, सांगण्यानें न जडे   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   हंसालागीं जें मिष्टान्न । तें न हंसीलागी जाण ॥   निष्ठुरतेपासून, सूड होय निर्माण   एका पुष्पाचा हार, न होय तें सार   एकदम काम सारें, दिवसांत न होय पुरें   करे न शेती, पडे न फंद, घरघर नाचे मुसळकंद   आपले काम आपण करणें, दुसर्‍यावर चित्त न देणें   अब्रु गेल्यावरी परवा न धरी   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   मन जाणें पापा   जो असे अविचारी, तो काय न करी   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे   चतुराईचा द्वेष न कर, अहंकार द्वेषप्राय मान   आपल्या पोळीवर निखारे कोण न ओढी   जन गर्विष्‍ट नसतें, तर इतरा गर्विष्‍ट न म्‍हणतें   माय व्याली पुत्राला, सुख न तियेला   लाख मरोत पण लाखाचा पोशिंदा न मरो   हिमटी घेईं चिमटा न भडभडीचा बोभाटा   चोर चोरीसे गया, तो हेरी फेरीसे न गया   खाऊन दिवस न काढावे, नांव रूप करून दाखवावे   काळ आला उफराटा, न करी कोणाशीं तंटा   जो नजर न आवे, सो भुलजावे   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP