Dictionaries | References अ अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखाद्या शत्रूला प्रथम जो विरोध करावयाचा तो जरी करतां आला नाहीं तरी मागाहून तरी त्याचा प्रतिकार करावा. एखाद्या गोष्टीला प्रतिबंध करतां आला नाहीं तरी मागाहून तरी प्रतिकार करणें अवश्य असतें. किंवा अर्धे अधिक आपल्या हातून गेलें तरी राहिलेलें तरी संभाळण्याचा प्रयत्न करणें अवश्य आहे. वास्तविक कोणतेंहि संकट येण्यापूर्वीच त्यास प्रतिबंध करण्याची तजवीज करणें अवश्य आहे. पण ती संधि जरी आपल्या हलगर्जीपणामुळें अगर अन्य कारणानें गेली तरी संकट आल्यावर तें निवारण करण्याची तरी शक्य ती खटपट करणें अवश्य आहे. Related Words अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ गेला वेळ सांभाळ वेळ ठरविणे वेळ मोजणे वेळ मापप वेळ लावप वेळ थारावप वेळ ठिक करणे पळस कोठेंहि गेला तरी त्यास पानें तीनच सखाहि गेला न् टकाहि गेला तरी कोंकणांतून देशावर गेला तरी पळसाला पानें तीनच वारा आला पाऊस गेला ओखटी वेळ वायट वेळ वेळ ठरवणे थरावीक वेळ आलायतो वेळ वेळ अवेळ पांगूळ वेळ गेला बाजार तरी संकश्टाचो वेळ विणची वेळ वेळ पाळपी वेळ पाळिनासपी वक्ताची वेळ थारायिल्लो वेळ अंधळी वेळ वेळ लावणे चढती वेळ यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण बैल गेला न् झोपा केला वेळ निघून जातो पण शब्द राहतो स्मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव कसे झाले तरी वाघाचें पिलूं beach देर करना तरी आसतना तरी पसून तरी पुणून तरी सुद्धां समुद्रांत गेला लुका, तों समुद्र झाला सुका स्वर्गी गेला कपाळकरंटा, त्याला तेथून मिळाला फांटा सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण वेळ निर्धारित करणे वेळ निश्चित करणे वेळ निश्चीत करप वेळ सारको करप कसा तरी केन्ना तरी तरी लेगीत however ना तरी वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला पळ गेला कोकणांत, तीन पानें चुकेनात पळ गेला कोकणां, तीन पानें चुकेना कुठेंहि गेले तरी पळसाला पानें तीनच बापचा बाप गेला, बोंबलतांना हात गेला बापापरी बाप गेला, बोंबलतांना हातही गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी ओठ गेला बापापरी बाप गेला बोंबलतापरी हात गेला बापापरी बाप गेला, शंख वाजवितां हात गेला सांभाळ करणे सांभाळ टाकणें गायचो वियेंवचो वेळ, पाड्याक तिका बायल करचो वेळ किसी तरह کُنہٕ طریٖقہٕ मोडलें तरी राज्य, तुटला तरी वड आणि अटला तरी समुद्र मोडली तरी राजधानी, भंगलें तरी तीर्थ लांव तरी सासू, डांकीण तरी आई जोडला तरी भट, मोडला तरी गृहस्थ पोटशूळ गेला, कपाळशूळ उठला खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा कंगालाच्या घरीं कंगाल गेला पाद गेला, बोचा आवळला हागणार्यानें तरी लाजावें, नाहींतर बघणार्यानें तरी लाजावें एक वेळ पाय घसरतरीच घसरतवता माझ्याकडे तरी पाहा घाण्या बैलाने कितलें भोविलें तरी आशिले कडे आस? आनी केन्ना तरी पडला तरी वैराटगड पकडला कोल्हा, त्याच रानीं गेला धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें कातबोळाला गेला आणि बारशाला आला बीच आगरांत गेला आणि पांगारा आणला गुण गेला पण वाण राहिला काळ आला होता पण वेळ आली नव्हती वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई हात तरी कापावा, नाहीं तर खेकडा तरी मारावा गायीचो पाडो खंय तरी वाढो हात घशांत घातला तरी कोरडाच नरडें दाबलें तरी डोळे वटारतो।’ सुंभ जळलें तरी वळ वचना बाण आशिल्ले तरी त्राण आसका Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP