Dictionaries | References

अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं

प्रत्येक गोष्टीला विशिष्ट मर्यादा असते. त्याबाहेर ती गोष्ट जाऊं शकत नाहीं.

Related Words

दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं   ह्याचें मला लहणें नाहीं   अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं   माणसाला मानीत नाहीं   सुण्याची शेपटी नळयेंत घातली तरी वांकडी   कपाळाला आठ्या चढणें   लांव तरी सासू, डांकीण तरी आई   पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं   स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं   दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं   स्वतः मेल्यावांचून स्वर्ग दिसत नाहीं   हरामाचा माल जिरत नाहीं   राजाच्या खजिन्याचें पाणी कधींच आटत नाहीं   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   धाकासारखी चीज नाहीं   साळ फेंकल्याबरोबर भाताचें पीक डोलूं शकत नाहीं   भिकेची हंडी सिगेस चढत नाहीं   सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   स्‍मशानांत गेलें तरी कावळ्यांचा उपद्रव   जिभेला हाड नाहीं तरी दांत पाडते   रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं   हत्ती पोसवतो पण माहेरवाशीण नाहीं पोसवत   मनाची नाहीं, पण जनाची तरी ठेवावी   चांगले थटेचें भाषण, वाईट नाहीं कठिण   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं   काम काडीचे नाहीं, फुरसत घडीची नाहीं   इकडे बोलणें नाहीं, तिकडे चालणें नाहीं   शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्‍हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील   आवडेल ते खाय परी, चोरून घेऊं नको तरी   गेला बाजार तरी   खतां आलें तरी पचवितां आलें पाहिजे   स्वभावाला औषध नाहीं   कामक्रोधु नाहीं मानसी, तो महानुभाव संन्यासी   ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे   बायकांच्या तोंडांत कोणतीहि गोष्ट राहात नाहीं   स्वातंत्र्याची तळमळ आणि ओढयाची खळखळ, कधींहि थांबत नाहीं   हातीं (हातांत) नाहीं रुका, त्येच्या तोंडावर थुंका   राव करीत नाहीं तें गांव करतो   शेणपुंजीला झोंप नाहीं   फूल नाहीं फुलाची पाकळी देणें   कनवटीं नाहीं पैसा आणि लोकांना म्‍हणतो या बसा   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   उपकाराची भागूबाई, बोट ठेवायला जागा नाहीं   घरांत नाहीं खाया आणि कुत्र्याचे नांव ठेवा राया   श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP