TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|
प्रीतीची त-हाच उलटी असे !

प्रीतीची त-हाच उलटी असे !

अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.


प्रीतीची त-हाच उलटी असे !

सौंदर्याचे तुझ्या पवाडे गाती हे येउनी;

ऐकतों हांसत मनिच्या मनीं !

मूक राहुनीं सर्व ऐकतों, कांहि न वदतों परी,

बोलतों दुसरें कांही तरी !

उदास मजला बघुनी म्हणती 'ह्रुदयच ना याजला,

प्रीतिची काय कळे या कळा !'

ह्रुदयाचे माझ्या काय असें जाहलें,

जर खरी प्रीत तर तुलाच सारें कळे;

यांनी गावें तुला, आणि मी स्वस्थ बसावें असें,

प्रीतिची त-हाच उलटी असे !

Translation - भाषांतर
N/A

References :

अनंत काणेकर

दिनांक - १९ सप्टेंबर १९२६


Last Updated : 2012-10-11T13:08:05.0770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण

  • माणसाला विद्या विसाव्या वर्षोपर्यंत येते व संपत्ति मिळावयाची असेल तर ती तीरा वर्षोपर्यंतच मिळते, पुढें फारशी आशा नसते. " ‘ विशीं विद्या आणि तिशीं धन ’ अशी एक आपल्यामध्यें पुरातण म्हण आहे." -छ्च. ३६. 
RANDOM WORD

Did you know?

How to make essay about Hindu culture
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.