TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
तेजा नभिं ज्या साहवेना , ...

संगीत विद्याहरण - तेजा नभिं ज्या साहवेना , ...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक दुसरा - प्रवेश पांचवा - पद ३५

तेजा नभिं ज्या साहवेना,

तें देई मृदुला शोभा नयना ॥धृ०॥

सत्या कठोरा ज्या सोसवेना,

करि तेंचि तव मुख मधु मना ॥१॥

बहुदुःख संसार, परि दे जनां

अति सौख्य साध्वीसंगें जाणा ॥२॥


("सांकल्पमे टीदो" या कानडी चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-04T01:09:37.1830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अश्म

  • पु. दगड ; अश्मा पहा . 
  • ०युग न. पाषाणयुग ; जगाच्या संस्कृतीची पहिली अवस्था . [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.