TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
शरण तुज , देवयानि , रिधत ...

संगीत विद्याहरण - शरण तुज , देवयानि , रिधत ...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक दुसरा - प्रवेश पहिला - पद २४

शरण तुज, देवयानि, रिधत कच तो जाण;

तपा जिंकी, विभवा जिंकी, तृणवत सदा सुर मान ॥ध्रु०॥

बला कच वरी, अरी निवारी, असा सुरहि धरी भाव;

तेजेंहि तेजा न देहीं मिळवितां, पावे मरण कविनांव;

दिसे कविसुता मला सुररता; प्रेमेंहि प्रेमा हरिल तव प्राण;

मज अजि धांव तूं पाव सखे अससि तूं त्राण ॥१॥


राग पहाडी-मांड, ताल नकटा.

("बालम कुच रोटि लेवो" या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-03T23:13:31.2970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पुराणांतलीं वायूंगीं शाके उपकर पण्णात्‍

  • (गो.) पुराणांतील वांगी भाजीला उपयोगी पडत नाहींत. वैभव हवें असेल तर स्वतः अविश्रांत श्रम केले पाहिजेत. नुसते आमचे पूर्वज असे होते आणि तसे होते, असे इतिहासाचे दाखले देऊन भागणार नाही. 
RANDOM WORD

Did you know?

समुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site