TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत विद्याहरण|
विमल अधर , निकटिं मोह पाप...

संगीत विद्याहरण - विमल अधर , निकटिं मोह पाप...

कचाने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या कशी मिळविली, याचे यथार्थ वर्णन या नाटकातून प्रभावीपणे जाणवते.


अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ९

विमल अधर, निकटिं मोह पापी ! वदन-सुमन- गंध लोपी ॥ध्रृ०॥

धवला जोत्स्ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर, विमल अधर ॥१॥


राग हमीर, ताल एक्का.

("तेंडेरे कारन " या चालीवर.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-03T22:33:33.9400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खोपा

  • पु. १ पक्ष्यांचें घरटें . ' उफराटा पिंपळ त्यावरीं येका कावळीनें केला खोपा रें । ' - मध्यमुनीश्वरांची कविता पृ . ११० . ' चिमणीचा खोपा '. २ झाडांवरील ढोली . ३ ( सागवान इ० च्या ) रोपांवर छाया राहण्यासाठी पानांचें नागफडीच्या आकाराचें केलेलें आच्छादन . ४ घोंगता . ५ पागोट्याच्या पुढील भागांतील लहान खळगी . ६ निवांत जागा . ( का . कोप्पे - खोळ ) 
  • पु. ( बायकी ) वेणीचा विशिष्ट आकार , घाट ; वेणी घातल्यावर त्याचा डोक्यावर बांधलेल्या बुचडा ; तसेंच वेणींत फुलें गुंफुन बांधलेला बुचडा . ' तोडुनि गगनाचीं पुष्पें । गुंफुनि भरलीं खोपे । वंध्यापुत्र वधुचें । ' स्वानु ११ . ६ . ५९ . फुलांची गुंफलेली वेणी ; वेणींत गुंफलेली फुलें . ( फा . कोप्पु ; हिं ; खोंपा ) 
RANDOM WORD

Did you know?

mahameruyantrachi shastrashudh mahiti sangavi. Gharat thevnyasathiche mahameruyantra pokal ki bhariv ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.