मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
नदीच्या पल्याड ग दामाजी ...

नागपंचमी - नदीच्या पल्याड ग दामाजी ...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


नदीच्या पल्याड ग दामाजी सोनार

त्यानं बाई घडविला कोल्हापुंरी साज

गिरजाबाई माझी ल्याली वारुळाला गेली

वारुळीच्या नागायानं धरला ग पदयीर

सोड नागा पदयीर आई की रे मारील

चल ग सये वारुळाला चल ग सये वारुळाला...

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP