अस्थिवहस्त्रोतस् - अस्थावृतवात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


स्पर्शमस्थ्नाऽऽवृते तूष्णं पीडनं चाभिनन्दति ॥६६॥
संभज्यते सीदति च सूचीभिरिव तुद्यते ।
च. चि. २८/६६ पा. १४५३.

अस्थावृत वातामध्यें शरीराचा स्पर्श उष्ण लागतो. दाबलें असतां बरें वाटतें, फुटल्याप्रमाणें, सुया टोचल्याप्रमाणें वेदना होतात, अंग गळून जातें.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP