मांसवह स्त्रोतस् - स्नायुगत वात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


बाह्याभ्यन्तरमायामं खल्लिं कुब्जत्वमेव च ।
सर्वाड्गैकाड्गरोगांश्च कुर्यात् स्नायुगतोऽनिल: ॥३५॥
च. चि. २८-३५ पान १४४९

स्नायुगत वातामध्यें अंग वांकणें, कुबड येणें, दोन्ही हातपाय व एखादा अवयव ढिला पडणें किंवा हातापायाच्या स्नायूंमध्यें पिळवटल्यासारख्या वेदना होणें अशी लक्षणें होतात.

चिकित्सा

या सर्व विकारासाठीं स्नेहन, स्वेदन व वातघ्न चिकित्सा करावी. कुचला, दशमूलें, शिलाजतू, गुग्गुळाचे कल्प वापरावेत.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP