मांसवह स्त्रोतस् - मांसावृत वात

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


कठिनाश्च विवर्णाश्च पिडका श्वयथुस्तथा ।
हर्ष पिपीलिकानां च संचार इव मांसगे ॥६४॥
च. चि. २८-६४ पान १४५३

मांसानें आवृत वातांत अंगावर कठीण व वैवर्ण्ययुक्त अशा पिडका येतात. त्याच स्वरुपाचा शोथही येतो. अंग शहारतें व निरनिराळ्या अवयवांच्या ठिकाणीं मुंग्या येतात.

N/A

References : N/A
Last Updated : August 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP