मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|देवी चरित्र| देवीचे सांगणे देवी चरित्र विषय सत्वप्रकाशाने वासनादमन सत्वप्रकाशनाने वासनादमन सुरथ राजाची कथा ब्रह्मदेवाचे असत्य कथन ब्रह्मदेवाचे असत्य कथन मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव रंभकरंभ कथा रंभवध महिषास वरप्राप्ति महिषाशी युद्ध देवीचे सांगणे रंभकरंभ कथा शुंभ-निशुंभ वध वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र - देवीचे सांगणे श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन देवीचे सांगणे Translation - भाषांतर देवी स्तवीयेली तेव्हां भगवती । वरदान देती झाली त्यांना ॥१॥जेव्हा तुम्हां कधी संकट येईल । जड भारी पडेल जेव्हां तुम्हां ॥२॥मज स्मरतांच संकट हरीन । तुम्हां सोडवीन देवी बोले ॥३॥विनायक म्हणे देवी अंतर्धान । पावत बोलून ऐसे देवां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP