मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|देवी चरित्र| ब्रह्मदेवाचे असत्य कथन देवी चरित्र विषय सत्वप्रकाशाने वासनादमन सत्वप्रकाशनाने वासनादमन सुरथ राजाची कथा ब्रह्मदेवाचे असत्य कथन ब्रह्मदेवाचे असत्य कथन मधुकैटभवध-भगवतीप्रादुर्भाव रंभकरंभ कथा रंभवध महिषास वरप्राप्ति महिषाशी युद्ध देवीचे सांगणे रंभकरंभ कथा शुंभ-निशुंभ वध वैश्यनृपास देवीचा वर देवी चरित्र - ब्रह्मदेवाचे असत्य कथन श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन ब्रह्मदेवाचे असत्य कथन Translation - भाषांतर महामाया आहे अजिंक्य जगांत । तेणे हे मोहित विश्व असे ॥१॥विष्णु ब्रह्मदेव तप आचरिती । महत्व इच्छिती आपुल्याल्या ॥२॥दोघां भेटी होय सहज एकदां । कलि होय तदा प्राप्त त्यांत ॥३॥विष्णु ब्रह्मदेव दोघेही आपणा । म्हणती मोठेपणा जगामाजी ॥४॥तव तेथे लिंग अकस्मात उदेले । शब्द कानी झाले त्यांच्या ऐसे ॥५॥तुम्हांपैकी जो कां लाविल माझा अंत । तोच होय विख्यात श्रेष्ठ जाणा ॥६॥विनायक म्हणे विधि वरी जाय । पाताळांत जाय विष्णु जाणा ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP