मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|श्रीदत्त भजन गाथा|गणेश जयंती| गणेशावतार गणेश जयंती विषय गिरिजेची प्रार्थना शिवह्रदयी गणपतिभावोद्भव गणेशावतार विघ्नसुरकथा गणपतीचा त्रिगुणात्मक भाव गणपतीचे ध्यान गणपतीचा धांवा गणेश जयंती - गणेशावतार श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा. Tags : bhajandattaदत्तभजन गणेशावतार Translation - भाषांतर दैत्ये पीडितां ती गिरिजा भवानी । करी विनवणी गणेशाची ॥१॥येई सोडवाया दैत्याते माराया । गणपतीराया लवकरी ॥२॥ओंकाररुपाने तेव्हा प्रगटले । प्रणवरुप भले गणपती ॥३॥मारीयेला दैत्य ख्याति थोर केली । गणराये भली मातेसाठी ॥४॥विनायक म्हणे तोच गणपती । तारो आम्हांप्रती कृपाळुत्वे ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 21, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP