मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|अष्टावक्र गीता| अध्याय २१ वा अष्टावक्र गीता अध्याय २१ वा अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अष्टावक्र गीता - अध्याय २१ वा अष्टावक्र गीता म्हणजे आयुष्यातील महत्वाचे जीवनसार होय. या गीतेत अद्वैत वेदांत असून, यात अष्टावक्र आणि मिथील नरेश जनक यांमधील संवाद आहे.Ashtavakra gita is a perfect moral of life. Tags : ashtavakragitaअष्टावक्रगीता अध्याय २१ वा Translation - भाषांतर (या गीतेमध्ये) सोळा श्लोक उपदेशाविषयी आहेत, सत्यस्वरूपी आत्मानुभवाविषयी पंचवीस आहेत, नंतर पुन: उपदेशाविषयी चवदा आहेत. (आत्मज्ञानाने होणार्या) आनंदाविषयी सहा, आत्मामध्ये लय होण्याविषयी चार, उपदेशाविषयी चार, अनुभवाविषयी पाच, बंध आणि मोक्ष याविषयी चार, विरक्तीविषयी आठ, सुखाविषयी सात, शांतिविषयी चार, तत्वबोधाविषयी वीस, ज्ञानोपदेशाविषयी दहा, तत्वाच्या स्वरूपाविषयी वीस, शांतीविषयी शंभर, आत्मविश्रांतीविषयी आठ, जीवमुक्तीविषयी चवदा श्लोक आहेत. नंतर सहा श्लोकांमध्ये ग्रंथातील श्लोकांची संख्या व विषय क्रमाने सांगितले आहेत. याप्रमाणे एकवीस अध्यायांनी व तीनशे दोन श्लोकांनी सांगितलेले जे सर्वसंगरहित (अवधूत:) साधूचे अनुभवयुक्त ज्ञान त्या ज्ञानाच्या श्लोकांचा व संख्येचा क्रम सांगितला . ॥१-६॥अध्याय एकविसावा समाप्त. ॥ अष्टावक्रगीता समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : January 26, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP