मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|निरंजन स्वामीकृत भूपाळ्या| उठोनिया प्रात: काळीं । वद... निरंजन स्वामीकृत भूपाळ्या भूपाळी दत्ताची उठि उठि दिगंबरा । स्वामि ... उठाउठारे लौकरि । सत्वर या... उठि उठि कृष्णाबाई । स्वरू... उठि उठि वो बलभीमा स्वामिस... उठोनिया प्रात: काळीं । वद... उठि उठि नरहरिराया प्रगटे ... भूपाळी शंकराची - उठोनिया प्रात: काळीं । वद... वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathshankarनिरंजन रघुनाथभूपाळीमराठीशंकर भूपाळी शंकराची Translation - भाषांतर उठोनिया प्रात: काळीं । वदतां शंभुनामावळी ॥ होउनि पातकांची होळी । चंद्रमौळीपद लाभे ॥धृ॥काशीक्षेत्रामाजी देव । चौदा नामें सदाशिव ॥ त्याचे नामें वदतां सर्व । जीव मोक्ष होतसे ॥१॥ओंकारेश्वर त्रिलोचन । आदि महादेव जाण ॥ कृत्तिवासाचें दर्शन । घेतां जन उद्धरती ॥२॥रत्नेश्वर आणि चंद्रेश्वर । केदारेश्वर धर्मेश्वर ॥ नित्य आत्मा वीरेश्वर । कामेश तो स्मरावा ॥३॥विश्वकर्म्यानें पूजिला । विश्वकर्मेश्वर तो झाला ॥ मणिकर्णेश्वर शोभला । नानापूजा उपचारें ॥४॥मुक्तिक्षेत्राचा अभिमानी । अविमुक्तीश्वर नामें करुनि विश्वेश्वर शूळपाणी । निरंजनें वर्णिला ॥५॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP